Submitted by वृन्दा१ on 9 March, 2017 - 12:35
अखेरच्या श्वासापर्यंत राहील
हीच सलणारी खंत
नाही ओलांडता आलं मला
आपल्यातलं वाळवंट
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अखेरच्या श्वासापर्यंत राहील
हीच सलणारी खंत
नाही ओलांडता आलं मला
आपल्यातलं वाळवंट
(No subject)