वडील

Submitted by वृन्दा१ on 12 February, 2017 - 13:40

तोंडपाठ करून घेतलीत
कितीतरी सुभाषितं
ती असा छळ मांडतील
हे कुठं माहीत होतं ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान हो ताई....
खुप दिवसान्नी लिहिली ????