Submitted by वृन्दा१ on 19 January, 2017 - 11:18
प्रत्येक सणावाराला
तुमच्या स्पर्शाचं गोंदण आहे
मी केवळ एक क्षुल्लक खडा
पण मला तुमचं
सोन्याचं कोंदण आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुन्दर!
सुन्दर!
इथे कविता पोस्ट कशी करायची?
इथे कविता पोस्ट कशी करायची? (आजच सभासद झालो आहे!)
छान ! ! !
छान ! ! !
मश्गुल कलन्दर , मी पण नवीनच
मश्गुल कलन्दर , मी पण नवीनच आहे पण प्रयत्न करते सांगण्याचा. माझे सदस्यत्वच्या वर तुम्हाला नवीन लेखन करा अशी ओळ दिसेल. तिथे क्लिक करा. मग पुढे अंडरलाईन केले वाक्य दिसेल, हा दुवा पाहा. तिथे क्लिक करा.तिथून गुलमोहर कवितावर क्लिक केल्यावर पुढचा मार्ग आपोआप सापडत जाईल. सोपे आहे.शुभेच्छा आणि प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद.
कावेरि,तुझ्या प्रतिक्रियेची
कावेरि,तुझ्या प्रतिक्रियेची मी वाट पाहात असते. आवडली नाही तरी सांगायचं बरं.