Submitted by फोतोग्राफेर२४३ on 16 January, 2017 - 21:09
शिंपी (Ashy Tailorbird), स्थळः सिंगापूर, तारीख: 26th December 2016
कोळीखाउ (Streaked Spiderhunter), स्थळ: फ्रेज़र हिल्स, मलेशिया, तारीख: 13th Aug 2016
चष्मेवला (Oriental White Eye), स्थळः सिंगापूर, तारीख: 2nd January 2017
सुरमा हळ्द्या (Black naped Oriole), स्थळः सिंगापूर, तारीख: 31st December 2016
तपकीरी माशीमार (Asian Brown Flycatcher), स्थळः सिंगापूर, तारीख: 25th December 2016
निळी माशीमार (Ultramarine Flycatcher), स्थळ: फ्रेज़र हिल्स, मलेशिया, तारीख: 3rd Dec 2016
निलांग माशीमार (Verditter Flycatcher), स्थळ: फ्रेज़र हिल्स, मलेशिया, तारीख: 3rd Dec 2016
बुल बुल (Cream vented Bulbul), स्थळ: फ्रेज़र हिल्स, मलेशिया, तारीख: 3rd Dec 2016
कॅमेरा: कॅनन 7D
लेन्स: कॅनन 400mm f/5.6L
स्थान: सिंगापूर, मलेशिया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकसे बढकर एक फोटो आहेत सारेच.
एकसे बढकर एक फोटो आहेत सारेच...खुप सुंदर टिपलेयत तुम्ही..नावासकट दिले याबद्दल आभार.. _/\_
सुंदर फोटोज
सुंदर फोटोज
सुंदर .
सुंदर .
अप्रतिम.
अप्रतिम.
सर्वांचे खूप खूप आभार, पहिलाच
सर्वांचे खूप खूप आभार, पहिलाच प्रयत्न आहे इथे पोस्ट करायचा, 2014-2015 मधे बर्ड फोटोग्राफी ला सुरूवात केली, काही अनुभव लवकरच शेयर करेन.
अप्रतिम फोटो आहेत.
अप्रतिम फोटो आहेत.
खुपच सुरेख
खुपच सुरेख
सुंदर!
सुंदर!
सुंदर! :)
सुंदर!
धन्यवाद
धन्यवाद
अतिशय सुंदर फोटोज.
अतिशय सुंदर फोटोज.
डोळ्याचे पारणं फिटलं.
धन्यवाद जीप्सी, आपल्याला
धन्यवाद जीप्सी, आपल्याला फोटोज आवडले, भरून पावलो
सुरेख फोटो!
सुरेख फोटो!
धन्यवाद शैलजा
धन्यवाद शैलजा
सुंदर फोटो. Spider Hunter
सुंदर फोटो. Spider Hunter जास्त आवडला.
Little Pied Flycatcher>> हा Ultra Marine Flycatcher आहे.
सुंदर आहेत ! पण अजुन पाहीजे
सुंदर आहेत ! पण अजुन पाहीजे होती !
अप्रतिम आहेत सगळे फोटो.
अप्रतिम आहेत सगळे फोटो.
व्वा! सुंदर प्र.ची...
व्वा! सुंदर प्र.ची...
व्वा खुपच सुंदर..
व्वा खुपच सुंदर..
खुपच मस्त
खुपच मस्त
Little Pied Flycatcher>> हा
Little Pied Flycatcher>> हा Ultra Marine Flycatcher आहे.>> हा बदल करा. _/\_
सर्वांचे खूप खूप धन्यवाद,
सर्वांचे खूप खूप धन्यवाद, कांदापोहे बदल केला आहे, खूप आभार
अप्रतीम
अप्रतीम
Superb!!!!!
Superb!!!!!
अप्रतिम फोटो!!!!
अप्रतिम फोटो!!!!
धन्यवाद वर्षा आणी के अंजली
धन्यवाद वर्षा आणी के अंजली
फारच सुंदर
फारच सुंदर
आभारी आहे
आभारी आहे
Pages