Submitted by वृन्दा१ on 1 January, 2017 - 11:00
मातीचं मडकं किंवा सोन्याचा हार
घडवणारा कधीच दिसत नाही
पण घडवणाराचं अस्तित्व आणि अभिरुची
काळसुद्धा कधी पुसत नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच हो, हि पण कविता.
छानच हो, हि पण कविता. आवडली.....