Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
देवकी...असेही लोक असतात?
देवकी...असेही लोक असतात?
आणि मग त्या नवीन सुनेने बिचारीने काय केलं?
अहो नवऱ्याचं माहेर म्हणजे
अहो नवऱ्याचं माहेर म्हणजे माझंच घर नाही का !? तिथे गेलं आणि lady of the home available नसेल आणि कोणी आलं-गेलं तर मी उठून चहा-कॉफी-सरबत करणे, पोहे वगैरे विचारणे जबाबदारी होती, आत्ताआत्तापर्यंत.
देवकी, तुमचा अनुभव भयंकर आहे!
होप्फुली नव्या सुनेला रुखवतावर आलेलं खायचं सुचलं असेल
देवकीताई खरच वाईट अनुभव आहे
देवकीताई खरच वाईट अनुभव आहे तो.
मी काही लोकं पाहिलेत जे मुद्दाम संकष्टी किंवा उपासाच्या दिवशी लग्न ठेवतात, अन वेफरच्या पाकिटावर कटवतात लोकांना .
<<< मी माझ्या कुटुंबासह तिथुन निघाले असते शक्य झाल्यास. नीट पाहुणचार न होणे ही मला तरी अपमानास्पद बाब वाटते. मी मग अशा लोकांकडे जायचं शक्यतो टाळतेच. आणी मग हीच लोकं आपल्याकडे आल्यावर अगदी स्वतःच्या हाताने वाढुन घेतात आणी वर चव कशी आहे बद्दल चर्चा करतात.>>>> सस्मित + १००० आमची एक नातेवाईक होती अशी. आम्ही तिच्याकडे शक्यतो जायचोच नाही अन जावे लागले तरी घरुन जेवुन जायचो. पण जेव्हा ती आमच्याकडे यायची तेव्हा वाढायला स्वत: बसायची , खायची अन डबे भरुन घेवुन जायची
मी काही लोकं पाहिलेत जे
मी काही लोकं पाहिलेत जे मुद्दाम संकष्टी किंवा उपासाच्या दिवशी लग्न ठेवतात, अन वेफरच्या पाकिटावर कटवतात लोकांना .>>>खरंच??
खरंच?? Uhoh >>> हो, हे असे
खरंच?? Uhoh >>> हो, हे असे खुप विचित्र लोक पाहिल्यामुळे, कुठेही जाताना स्वत:ची सोय स्वःत करुनच जाते मी, मग भले नंतर ते शिल्लक राहीले तरी चालेल
सस्मित, माझ्या नणंदेच्या नवर्
सस्मित, माझ्या नणंदेच्या नवर्याला डायबिटीस आहे,परत ते 60+होते.त्यांनी मला सांगितल्यानंतर मला नाही म्हणणे शक्य झाले नाही.माझ्याही नवर्याने हॉटेलचा पर्याय सुचवला होताच.
बरं यजमानीणबाई चोर असल्यातरी तशा बर्या आहेत.इथेतर तुम्ही घरच्यासारखे म्हणून आपली जबाबदारी ढकलली असली तरी त्यांचा नवरा सज्जन आहे.मुख्यतः नणंदेच्या नवर्याने रिक्वेस्ट केल्यानंतर नाही म्हणू शकले नाही.
सस्मित, माझ्या नणंदेच्या नवर्
सस्मित, माझ्या नणंदेच्या नवर्याला डायबिटीस आहे,परत ते 60+ hote>>>>> कळलं नाही.
कळलं नाही.>>>> लिहिता लिहिता
कळलं नाही.>>>> लिहिता लिहिता गडबड झाली.
ओके
ओके.
घरचे म्हणुन कराव्या लागतात काही गोष्टी.
मला १५ लोकांसाठी पावभाजी
.
मध्यम आकाराचा माणशी एक बटाटा
मध्यम आकाराचा माणशी एक बटाटा,कांदा, मोठया सिमला मिरच्या / पेपर्स असतील तर 12, टोमॅटो 12, मटार 3 कप, फ्लॉवर (हवा असल्यास) एक मोठा गड्डा. ह्यात अजून भरीला म्हणुन प्रत्येकी 5 बटाटे आणि कांदे. 3 टेबल स्पून प्रत्येकी आलं लसूण पेस्ट.
माणशी एक कांदा बटाटा हा माझा जुना न चुकणारा अंदाज आहे.
मध्यम आकाराचा माणशी एक बटाटा
डबल पोस्ट
अंहली_१२ आणि आभा - अंदाज किती
अंजली_१२ आणि आभा - अंदाज किती घ्यावा असा एक धागा आहे इथेच
https://www.maayboli.com/node/57552
तिथे हलवाल का प्रश्न आणि उत्तर दोन्ही ?
थँक्यु मेधा... तिकडे हलवली
थँक्यु मेधा... तिकडे हलवली माझी पोस्ट
राजसी, तुमची सुट्टी छान पार
राजसी, तुमची सुट्टी छान पार पडली हे वाचून बरे वाटले.
(No subject)
कूक गावाला गेलाय आणि भूक
कूक गावाला गेलाय आणि भूक लागलीये. रूमवर भाज्या नाहीत पण बाकी सर्व आहे, काय बनवता येईल?
लवकर बनेल आणि नवशिक्या माणसाला बनवता येईल असे सांगा.>>>> पापड़ कि सब्ज़ी best option
लोक्स जरा सांगा बरं:
लोक्स जरा सांगा बरं:
गुढीपाडव्याला सकाळी १० च्य सुमाराला काही लोक (३ किंवा ४) ब्रंच करता येणार आहेत. आणि बाराच्या सुमाराला बाकी अजून लोक आहेत पण ते जेवायला असतील. आम्रखंड हे गोड आणि साधं भाजी पोळी वरण भात चटणी कोशिंबीर असं जेवण हे सध्यातरी ठरलं आहे; जेवणात मे बी पुरी होईल पोळीऐवजी.
जे लोक ब्रंच ला येणार आहेत ते पुढे पूर्ण दिवस प्रवासात असतील तर त्यांच्या करता काय मेन्यू करावा? गोड म्हणून आम्रखंड देता येइल पण ते लोक् पुढे प्रवास असल्यानी पराठे किंवा तळण असं नकोय. त्यातही घरी पूर्ण स्वयंपाक असल्यानी काहीतरी पोटभरीच, सुटसुटीत आणि सोपं अस हवय...
आणि हो बाहेरचं आणि आंबवलेले प्रकार शक्यतो नको. काही सजेश्चन्स?
दलिया पुलाव / मेथी वगैरे
दलिया पुलाव / मेथी वगैरे घालून थालिपिठं (तेल भाजणीच्या वड्यांपेक्षा कमी लागेल), धिरडी
१. भाताचे प्रकार (जे गरम
१. भाताचे प्रकार (जे गरम नसतील तरी चालून जाईल जसे की तवा पुलाव, टॅमरिंड्/लेमन राईस, पुदीना राईस)
२. खाकरे, बाकरवडी, कोरडी भेळ, चिवडा असे काही ड्राय स्नॅक्स
३. सँड्विचेस
४. मुठीया
बादवे आम्रखंड फसफसू शकेल ना प्रवासात?
प्रवासात त्यांना काही द्यायच
प्रवासात त्यांना काही द्यायच नाहीय. घरीच खाऊन मग पुढे निघणार आहेत.
अंजलीशी सहमत.पंचामृतात
अंजलीशी सहमत.पंचामृतात कालावलेल्या कणकेच्या पोळ्या मस्त लागतात.सोबत लोणचे हवे असल्यास.
अर्र मला वाटले पुढे प्रवासात
अर्र मला वाटले पुढे प्रवासात खायला हवे म्हणून.
अर्र मला वाटले पुढे प्रवासात
डबल पोस्ट
योकु, ब्रंच वाल्या लोकांकरता
योकु, ब्रंच वाल्या लोकांकरता शेवयांचा उपमा, उपमा , उकड , दही पोहे, कोळाचे पोहे , थालिपीठ, धिरडी, या पैकी एक,
सोबत सुरळीच्या वड्या, पाटवड्या, वाटली डाळ असं काही करू शकता . सुरळीच्या वड्या / पाटवड्या जेवणात पण चालतील.
इडली सांबार चटणी खरं तर बेस्ट ब्रंच ऑप्शन आहे. पण आंबवलेले प्रकार नको म्हणताय त्यामुळे ते बाद
योकु, बघा ह्यातले काही,
योकु, बघा ह्यातले काही,
उन्हाळ्यात साध्या भाज्या बर्या. आणि उन्हाळ्यात पाद्रे पद्दर्थ कमीच असलेले बरे.
सुकी पालकाची/चवळीची लसुण आणि लाल मिरची घालून भाजी,
मेथी थेपला फक्त दही घालून भिजवून, बरोबर छुंदा,
भोपळ्याचे थालीपीठ,
फोडाणीची काकडी( संधव मीठ खाताना घालून),
गोडाचा शीरा केळं घालून नरम रहातो,पुपो विकतच्या, अप्पे( केळं , गुळ आणि फक्त दही घालून नरम थंड छान लागतात कधीही खायला)
बटाट्याची भाजी सुक्की लसुण, आलं आणि लाल मिरची आणि भरपूर कोथींबीर घालून
दही ताजं लावून द्यायचं त्यात दूध घालून प्रवासाला निघायच्य आधी आणि ताक मसाला बांधून ( भाजकं जीरं पूड, सैंधव मीठ, चाट मसाला, सुकी पुदीना पूड) द्यायचा.
इंदुरी ब्रंच मेन्यू पोहा
इंदुरी ब्रंच मेन्यू पोहा जलेबी. जलेबी आलीय म्हणून फाफडापण.
पोहे glamourous करायचे. डाळिंबाचे दाणे, शेव घालून.
श्रीखन्ड-पुरी मसालेभात आणी
श्रीखन्ड-पुरी मसालेभात आणी अळुवडी,सुरळि वडी अस काहितरी
यातलच जास्तिच करुन दुपारच्या जेवणात अॅड करता येइल म्हणजे वेगवेगळे घाट घालायला नको.
उपमा, पोहे , साबुदाण्याची
उपमा, पोहे , साबुदाण्याची खिचडी , थालीपीठ आणि दही, बटाट्याचा पराठा , मेथीचा ठेपला यातला काहीही. बरोबर दही ,लोणच ,चटणी.
प्रवासाला जाणार आहेत त्यामुळ शक्यतो हेवी काही नकोच असेल ना.
बटाटा भाजी सँडविच (जेवणाची
बटाटा भाजी सँडविच (जेवणाची बटाटा भाजी) मिसळ (जेवणात उसळ वापरता येईल), काठी रोल आणि पन्ह
Pages