मुलांकरीता निखळ करमणून देणारे इंग्रजी चित्रपट सुचवा

Submitted by रायगड on 1 December, 2016 - 04:32

सध्या घरातल्या ज्यु, मंडळींना अ‍ॅनिमेशन चित्रपट बघितला तर आपण बेबी ठरतो असा साक्षात्कार झालाय. त्यामुळे चांगले असले तरी अ‍ॅनिमेशन पट हे माय- बाप बघणार आणि ज्यु. मंडळी तो वेळ गेमिंगकरीता सत्कारणी लावणार - हा प्रकार झालाय - फॅमिली मूव्ही नाईटसचा.

गेल्या आठवड्यात Cheaper by the dozen बघून मंडळी पोट धरधरून हसत होती. (आई-बापाच्या पोटांच्या साईझमुळे धरायला ती बरी पडत असली, तरी स्वतःचीच!). आता अजून असे मूव्हीज हवेत असा फतवा निघालाय. त्यातून २ आठवड्याची सुट्टी येत्ये...बघता येतील त्या काळात हाताशी लिस्ट असेल तर!

तर विनोदी कॅटेगिरीतले अजून मूव्ही सुचवा कृपया.
dunston checks in
Baby's day out
Home alone चे काही पार्टस
Matilda हे काही बघितलेत आधीच.

jurassic park
jurassic world
Harry potter, Chronicles of narnia, Star Wars यांचे रतिब घालणं चालूच असतं.
jumanji
zathura हे पण आवडलेले. तर या कॅटेगरीत बसणारे पण सुचवा.

एकुणातच मुलांना आवडतील असे चित्रपट सुचवा. इंग्रजी असावेत आणि अ‍ॅनिमेशन पट नसावेत. (असा धागा आधी असेल तर तिथला रस्ता दाखवा कोणीतरी!)

----------------------------
The Gods Must Be Crazy - Part1, Part2
Animals Are Beautiful People
Around The World In 80 Days
Sound of Music
Chitty Chitty Bang Bang
Honey, I Shrunk the Kids
The Absent-Minded Professor
Peter Pan

डॉ. डूलिटल,
१०१ डाल्मेशन्स.

Two Brothers
Eight Below

Honey I shrunk d kids
The Big (Tom Hanks)
Kindergarten Cop

dirty rotten scoundrels
mr bin
mrs doubtfire

CJ7
Three Fugitives
The Santa Clause
Night at the Museum
Horton hears a who हा अ‍ॅनिमेशन पट आहे पण तरी बघाच.. मस्तच आहे.

पेट डिटेक्टिव्ह
एस व्हेंचुरा व्हेन नेचर कॉल्स

जिंगल ऑल द वे
मार्ली अँड मी
द ग्रेट डिक्टेटर (चार्ली चॅप्लिन)
सिटीलाईट्स (चार्ली चॅप्लिन)
कास्ट-अवे
एट बिलो
द थियरी ऑफ एव्हरीथिंग

नाइट अ‍ॅट द म्युझिअम १,२,३
'बेब' - या मुव्ही मधे एका शहरात गेलेल्या पिगची स्वीट स्टोरी आहे.
'सिन्ड्रेला' - नॉन अ‍ॅनिमेटेड पण एक-दोन आहेत. आणि छान आहेत. मुलगी असेल तर ड्रेस आणि ग्लास बुट्स पाहुन तिला वॉव होइल अगदी. आणि सिंड्रेला अगदी बार्बी सारख्या फिगरची आणि लुक्सची आहे. आवडुन जाते.

Honey I blew up the kids

क्रेझी बॉईज ऑफ द गेम्स!
युट्युबवर आहे हा सिनेमा. खरंतर ती तीन मूव्हिजची सिरीज होती. क्रेझी बॉईज ऑफ द गेम्स, क्रेझी बॉईज इन द सुपरमार्केट आणि अजून एक तिसरा

पोलीस अ‍ॅकेडमी सर्व सीरीज लैभारी.
हर्बी गोज बनानाज हर्बी च्य मूव्हीज,
इट्स अ मॅड मॅड वर्ल्ड. लै भारीए.

Percy Jackson
Space jam

आर्मर ऑफ गॉड
जॅकी चॅन मूव्हीज

स्पाय किड्स
अल्विन अ‍ॅन्ड चिपमन्क
मिरर-मिरर

इंडियाना जोन्स,
बॅक टू द फ्यूचर सिरिज
पोलिस अकॅडेमी
७ वाइव्ह्स फॉर सेव्हन ब्रदर्स
माय फेअर लेडी
सिनेमा पॅरडिसो
इट्स अ ब्यूटिफुल लाइफ
१०० फूट जर्नी

Mrs. Doubtfire.

लास्सी
होकस पोकस
बीथोवेन / बीदोवेन

फ्री विली
द सिक्रेट गार्डन
एअर बड
ब्रिज टू टेराबिथिया >>हे पुस्तक वाचले नसेल तर आधी पुस्तक वाचायला द्या अन मग सिनेमा पहा
आंद्रे
हूक
मिसेस डाऊटफायर
द नाईट ट्रेन टू काठमांडू
फ्लिपर
स्टुअर्ट लिटल

http://filmschoolwtf.com/best-kids-movies/

स्टुअर्ट लिटल

Big Fat Lier

लिटल रास्कल्स
होमवर्ड बाऊंड
शार्लोट्स वेब
E t
द इंडियन इन द कबर्ड
फ्लाय अवे होम
ह्युगो
स्पिरिटेड अवे
जेम्स अँड द जायंट पीच

मूनराइज किन्गडम

The Gods Must Be Crazy - Part1, Part2
Animals Are Beautiful People

बिग डॅडी

डॅडी डे केअर

बॉर्न फ्री

Little rascals save the world, part 2 of little rascals. .

The Bear

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकासच काम झालेलं आहे हे!
रायगड, शतशः धन्यवाद Happy

The Yearling
Savage Harvest
Little Manhattan
Catch me if you can
Harvey
Blank Check
Little Women (मुलींना जास्त आवडतो)
Cowboy Movies (मुलांना जास्त आवडतात)
Pollyanna
Marry Poppins
Last Action Hero
Junior

वरच्या यादीत आणि प्रतिसादात न दिसलेले हे काही.

युनिक रोहित, धन्यवाद,
तुम्ही जो सुचवला आहे तो चित्रपट आणि मी पुर्वी एकदा ओझरता पाहिलेला चित्रपट यातली मांजरे वेगळी वाटत आहेत. तो एक पिवळाधमक चांगला गलेलट्ठ बोका आहे बहुतेक.

टॉय स्टोरी सिरीज कुणी लिहील नाही? टॉय स्टोरी १, २ & ३ मस्त चित्रपट आहेत.

@ महेश<<<< पिवळाधमक चांगला गलेलट्ठ बोका>>>>> बहुतेक गारफिल्ड असावा.

wall-e

The Grand Budapest Hotel - लहान मुलांना आवडेल की नाही माहित नाही पण एक वेगळीच फॅण्टसी आहे... कदाचित आवडेल. एक वेगळाच प्रकार म्हणून मला आवडलेला

रायगड, तू आधीच अ‍ॅनिमेशन चित्रपट नकोत हे डिक्लेअर केलंस म्हणून नाहीतर आत्ता थेटरमध्ये लागलेला मोआना बघाच म्हणून सुचवणार होते.

Don't you have Netflix? Plenty of choice. Do they like to binge watch shows? Lots of original serials. Happy holidays.

एका जपानी सत्यकथेवरचा मूव्ही आहे, नाव विसरले.
तो कुत्रा मालकाची रेल्वे स्टेशनच्या बाहेर वाट बघत प्राण सोडतो. त्यानंतर त्याचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. या घटनेवरचा सिनेमा. पण मुलांना दाखवावा कि नाही याबद्दल मलाच सांगता येत नाही.

मी मुलांसोबत पाहत होते. इतकं रडू येत होतं की उगीच दाखवला असं झालं. माझीही अवस्था वेगळी नव्हती. एट बिलो , बिथोविन हे आवडतात मुलांना. बेब तर पुन्हा पुन्हा पाहिला जातो.

टॉम हँक्सचा बिग वर मेन्शन केलेला आहे. माझी मुलगी रोज बघायची हा सिनेमा. शेवटी सीडी लपवून ठेवावी लागली होती.

या वीकेंडला पॅडिंग्टन , थर्टी सिक्सथ चेंबर ऑफ शाओलिन आणि रीटर्न टू थर्टीसिक्स्थ हे तीन सिनेमे पाहिले चिल्लर पब्लिकने. तिन्ही जाम आवडले आहेत .

ओहो, हाचिकोचा चित्रपट पण आहे, हे माहित नव्हते.
टोकियो मधे शिबुया नावाच्या रेल्वे स्टेशनबाहेर हाचिकोचा पुतळा आहे.

https://en.wikipedia.org/wiki/Hachik%C5%8D

चिपर बाद द डझन
हा सिनेमा मुलाना नक्की आवडेल. एकदा जरूर पहावा.
एका माणसाला १२ मुलं असतात... धमाल सिनेमा. आई एक का दोन दिवस बाहेर जाते
तर पोरं बाबाची पार भंबेरी उडवतात.

यंदा 'बेस्ट अ‍ॅनिमेशन' चा ऑस्कर पुरस्कार विजेता 'Zootopia' काल पाहिला. मस्त सिनेमा आहे. लहान-मोठ्यांनी एकत्र पहावा असा.
'Anyone can do anything' हा आत्मविश्वास या सिनेमाची थीम आहे, आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती मस्त पोहोचते. डिस्ने चा सिनेमा आहे त्यामुळे अ‍ॅनिमेशन, बारीक सारीक गोष्टींचं डिटेलिंग फारच सुंदर ! चीफ बोगो ला Idris Elba चा (तोच तो जंगल बुक मधला शेरखान ! ) आवाज असल्याने अजून जान येते त्या व्यक्तिरेखेला.

पहिला, मस्त आहे, हवाईन लोककथेवर आधारित
ते ज्या पद्धतीने छोटी कथा फुलवत नेतात ते फार भारी वाटते.

Pages