सध्या घरातल्या ज्यु, मंडळींना अॅनिमेशन चित्रपट बघितला तर आपण बेबी ठरतो असा साक्षात्कार झालाय. त्यामुळे चांगले असले तरी अॅनिमेशन पट हे माय- बाप बघणार आणि ज्यु. मंडळी तो वेळ गेमिंगकरीता सत्कारणी लावणार - हा प्रकार झालाय - फॅमिली मूव्ही नाईटसचा.
गेल्या आठवड्यात Cheaper by the dozen बघून मंडळी पोट धरधरून हसत होती. (आई-बापाच्या पोटांच्या साईझमुळे धरायला ती बरी पडत असली, तरी स्वतःचीच!). आता अजून असे मूव्हीज हवेत असा फतवा निघालाय. त्यातून २ आठवड्याची सुट्टी येत्ये...बघता येतील त्या काळात हाताशी लिस्ट असेल तर!
तर विनोदी कॅटेगिरीतले अजून मूव्ही सुचवा कृपया.
dunston checks in
Baby's day out
Home alone चे काही पार्टस
Matilda हे काही बघितलेत आधीच.
jurassic park
jurassic world
Harry potter, Chronicles of narnia, Star Wars यांचे रतिब घालणं चालूच असतं.
jumanji
zathura हे पण आवडलेले. तर या कॅटेगरीत बसणारे पण सुचवा.
एकुणातच मुलांना आवडतील असे चित्रपट सुचवा. इंग्रजी असावेत आणि अॅनिमेशन पट नसावेत. (असा धागा आधी असेल तर तिथला रस्ता दाखवा कोणीतरी!)
----------------------------
The Gods Must Be Crazy - Part1, Part2
Animals Are Beautiful People
Around The World In 80 Days
Sound of Music
Chitty Chitty Bang Bang
Honey, I Shrunk the Kids
The Absent-Minded Professor
Peter Pan
डॉ. डूलिटल,
१०१ डाल्मेशन्स.
Two Brothers
Eight Below
Honey I shrunk d kids
The Big (Tom Hanks)
Kindergarten Cop
dirty rotten scoundrels
mr bin
mrs doubtfire
CJ7
Three Fugitives
The Santa Clause
Night at the Museum
Horton hears a who हा अॅनिमेशन पट आहे पण तरी बघाच.. मस्तच आहे.
पेट डिटेक्टिव्ह
एस व्हेंचुरा व्हेन नेचर कॉल्स
जिंगल ऑल द वे
मार्ली अँड मी
द ग्रेट डिक्टेटर (चार्ली चॅप्लिन)
सिटीलाईट्स (चार्ली चॅप्लिन)
कास्ट-अवे
एट बिलो
द थियरी ऑफ एव्हरीथिंग
नाइट अॅट द म्युझिअम १,२,३
'बेब' - या मुव्ही मधे एका शहरात गेलेल्या पिगची स्वीट स्टोरी आहे.
'सिन्ड्रेला' - नॉन अॅनिमेटेड पण एक-दोन आहेत. आणि छान आहेत. मुलगी असेल तर ड्रेस आणि ग्लास बुट्स पाहुन तिला वॉव होइल अगदी. आणि सिंड्रेला अगदी बार्बी सारख्या फिगरची आणि लुक्सची आहे. आवडुन जाते.
Honey I blew up the kids
क्रेझी बॉईज ऑफ द गेम्स!
युट्युबवर आहे हा सिनेमा. खरंतर ती तीन मूव्हिजची सिरीज होती. क्रेझी बॉईज ऑफ द गेम्स, क्रेझी बॉईज इन द सुपरमार्केट आणि अजून एक तिसरा
पोलीस अॅकेडमी सर्व सीरीज लैभारी.
हर्बी गोज बनानाज हर्बी च्य मूव्हीज,
इट्स अ मॅड मॅड वर्ल्ड. लै भारीए.
Percy Jackson
Space jam
आर्मर ऑफ गॉड
जॅकी चॅन मूव्हीज
स्पाय किड्स
अल्विन अॅन्ड चिपमन्क
मिरर-मिरर
इंडियाना जोन्स,
बॅक टू द फ्यूचर सिरिज
पोलिस अकॅडेमी
७ वाइव्ह्स फॉर सेव्हन ब्रदर्स
माय फेअर लेडी
सिनेमा पॅरडिसो
इट्स अ ब्यूटिफुल लाइफ
१०० फूट जर्नी
Mrs. Doubtfire.
लास्सी
होकस पोकस
बीथोवेन / बीदोवेन
फ्री विली
द सिक्रेट गार्डन
एअर बड
ब्रिज टू टेराबिथिया >>हे पुस्तक वाचले नसेल तर आधी पुस्तक वाचायला द्या अन मग सिनेमा पहा
आंद्रे
हूक
मिसेस डाऊटफायर
द नाईट ट्रेन टू काठमांडू
फ्लिपर
स्टुअर्ट लिटल
http://filmschoolwtf.com/best-kids-movies/
स्टुअर्ट लिटल
Big Fat Lier
लिटल रास्कल्स
होमवर्ड बाऊंड
शार्लोट्स वेब
E t
द इंडियन इन द कबर्ड
फ्लाय अवे होम
ह्युगो
स्पिरिटेड अवे
जेम्स अँड द जायंट पीच
मूनराइज किन्गडम
The Gods Must Be Crazy - Part1, Part2
Animals Are Beautiful People
बिग डॅडी
डॅडी डे केअर
बॉर्न फ्री
Little rascals save the world, part 2 of little rascals. .
The Bear
इंडियाना जोन्स, बॅक टू द
इंडियाना जोन्स,
बॅक टू द फ्यूचर सिरिज
पोलिस अकॅडेमी
७ वाइव्ह्स फॉर सेव्हन ब्रदर्स
माय फेअर लेडी
सिनेमा पॅरडिसो
इट्स अ ब्यूटिफुल लाइफ
१०० फूट जर्नी
बरेचसे मूव्हीज सर्वांनी
बरेचसे मूव्हीज सर्वांनी पाहीलेच असतील म्हणून लिहीण्याचे टाळले जाईल. पण ऐन वेळी ते आठवत नाहीत.
उदा. जंगल बुक, टारझन ३ डी (छोट्यांचा )
'आर्मर ऑफ गॉड' मधला तो शेवटी
'आर्मर ऑफ गॉड' मधला तो शेवटी क्लायमेक्सचा, मोठ्या पंख्याचा सिन लई भारी होता. हवेच्या झोताने जॅकी काय मस्त उडतो.
'Who am I' is my favourite movie.
'Silent movie' मी न्यू एक्सलसीयरला लहानपणी पाहिला होता.
'एक बंदर होटल के अंदर' मुलांना दाखवा.
Transformers series Home
Transformers series
Home alone series +1
Avatar
Jungle book (must have watched.. just to add to the list)
All superheroes' series... Spider-Man.. iron man.. batman.. etc..
duplicqte post
duplicqte post
Kindergarten Cop
Kindergarten Cop
अगदी वेळेत आलाय धागा नांवे
अगदी वेळेत आलाय धागा

नांवे हेडरमध्ये अपडेट करणार का? थँक्स
इंग्रजी चित्रपट पहायचे असतील
इंग्रजी चित्रपट पहायचे असतील तर Mrs. Doubtfire.
बाकी इतर भाषेत सुध्दा चांगले चित्रपट असतात पहा जर काही इंग्रजी ध्वनीमुद्रीत अथवा इंग्रजी भाषेतील संवादपटीका दर्शविणारे चित्रपट चालतील का?
लास्सी होकस पोकस बीथोवेन /
लास्सी
होकस पोकस
बीथोवेन / बीदोवेन
फ्री विली
द सिक्रेट गार्डन
एअर बड
ब्रिज टू टेराबिथिया
आंद्रे
हूक
मिसेस डाऊटफायर
द नाईट ट्रेन टू काठमांडू
फ्लिपर
स्टुअर्ट लिटल
ब्रिज टू टेराबिथिया >>हे
ब्रिज टू टेराबिथिया >>हे पुस्तक वाचले नसेल तर आधी पुस्तक वाचायला द्या अन मग सिनेमा पहा
विंपी किड पुस्तकांचा तुझा
विंपी किड पुस्तकांचा तुझा मोठा मुलगा फॅन आहे असं वाचल्याचं आठवतंय ( माझा मुलगाही भयंकर प्रेमात आहे विंपी किड सिरीजच्या ) तर ते चित्रपटही एंजॉय करतील मुलं. तीन आलेत बहुतेक.
इथे आख्खी लिस्टच सापडली बघ.
Hunger games divergent
Hunger games divergent series. Perry Jackson series.
महेश | 1 December, 2016 -
महेश | 1 December, 2016 - 16:55 नवीन
आणि एक चित्रपट आहे ज्यामधे एक पिवळी मांजर की बोका माणसासारखा बोलत असतो.
तो कोणता आहे ??
>>> तो स्टुअर्ट लिटल आहे.
Big Fat Lier
Big Fat Lier
बेब झथुरा लिटल
बेब
झथुरा
लिटल रास्कल्स
होमवर्ड बाऊंड
शार्लोट्स वेब
E t
द इंडियन इन द कबर्ड
फ्लाय अवे होम
ह्युगो
स्पिरिटेड अवे
जेम्स अँड द जायंट पीच
मूनराइज किन्गडम..!!
मूनराइज किन्गडम..!!
The Gods Must Be Crazy -
The Gods Must Be Crazy - Part1, Part2
Animals Are Beautiful People
मी उत्साहाने हे चित्रपट आणले होते. पण माझ्या मुलाला ते आवडले नाहीत चक्क.
life of pie - aalay ka var?
life of pie - aalay ka var?
बिग डॅडी डॅडी डे केअर
बिग डॅडी
डॅडी डे केअर
बॉर्न फ्री बच्चा भी देखेगा,
बॉर्न फ्री
बच्चा भी देखेगा, बच्चे के मा-बाप भी देखेंगे. मस्त मूव्ही.
Little rascals save the
Little rascals save the world, part 2 of little rascals. .
बरीच मोठ्ठी लिस्ट तयार झाली
बरीच मोठ्ठी लिस्ट तयार झाली की! आता दोन आठवडे सगळेच घरी बसून सकाळ-दुपार-संध्याकाळ मूव्हीज बघतो
धन्यवाद मंडळी! लिस्ट जमेल तस-तशी वरती अपडेट करते.
The Bear - अत्यंत सुंदर
The Bear - अत्यंत सुंदर सिनेमा.
रायगड इतरांसाठीही ही लिस्ट
रायगड
इतरांसाठीही ही लिस्ट उपयोगी पडेल. येऊ देत आणखी नावे.
इंग्रजीच हवे असे नसेल तर हे
इंग्रजीच हवे असे नसेल तर हे हिन्दी मराठी चित्रपटही मुलांना आवडतात, आणि भारताबाहेर जन्मलेल्या मुलांनाही संदर्भावरून बर्यापैकी समजतात. सबटायटल्स असली तर प्रश्नच नाही.
एलिझाबेथ एकादशी
चक दे इण्डिया
भूतनाथ-२ (१ सुद्धा असेल, मी पाहिलेला नाही)
चेन्नई एक्सप्रेस
थ्री इडियट्स
तारे जमीन पर
चाची ४२० (तो कमल हासनचा एक सीन सोडल्यास)
ओम शांती ओम
क्रिश
नील बट्टे सन्नाटा
धूम सिरीज
पीके - डान्सिंग कार चा संदर्भ सोडला तर. अगदी लहान मुलांना तो लक्षात येत नाही एनीवे
मराठी एकच आलाय वरती, पण अजूनही होते डोक्यात. आठवले तर लिहीतो.
मराठी - चिंटू २ यलो - जरा
मराठी -
चिंटू २
यलो - जरा सिरियस आहे
माजिद माजिदीचे पिक्चर पण लहान मुलांवर आधारीत असतात ना, चिल्ड्रन ऑफ हेवन पाहील्याचं आठवतयं. कॉमेडी \ मारामारीचे नाहीयेत अर्थात.
Here're few more not
Here're few more not mentioned above, from my boys DVD/BR collection. Assume your kids are preteens or above...
Air Force One
Appolo 13
Batman
Batman - Mask of the Phantom
Bean - The Movie
Benny Hill Golden Hits
Black Beauty
Chicken Run
Free Willy
Gladiator
Godzilla
Johny English
King Kong
Lord of The Rings - The Fellowship of the Ring
Lord of The Rings - The Return of The King
Lord of The Rings - The Two Towers
Mouse Hunt
Mr. Bean - The Whole Bean
Mr. Bean's Holiday
Mummy & Mummy Returns
Pirates of The Carribbean - At World's End
Pirates of The Carribbean - Dead Man's Chest
Pirates of The Carribbean - The Curse of The Black Pearl
Quiz Show
Ratatouille
Saving Private Ryan
Spiderman
Spiderman 2
Spiderman 3
Spy Kids
Teenage Mutant Ninja Turtles
The American President
The Best Bits of Mr Bin
The Best of Benny Hill
The Da Vinci Code
The Greatest Game Ever Played
The Magnificent Seven
The Pink Panther
The Pink Panther Strikes Again
The Return of the Pink Panther
The Sixth Sense
To Kill A Mocking Bird
Tombstone
What About Bob
Avatar - 3D
Batman Begins
Fantastic 4 Rise of the Silver Surfer
Field of Dreams
Pirates of The Caribbean - On Stranger Tides
Prince of Persia - Sand of Timel
Superman The Movie
The Dark Knight
The Dark Knight Rises
The Mummy - Tomb of the Dragon Emperor
Annie The Karate kid Pan
Annie
The Karate kid
Pan Movie
mrs peregrine home for peculiar children
dolphin tale 1, 2
Fantastic beasts and where to find them
Storks
The NeverEnding Story
The NeverEnding Story
Children of Heaven The Sound
Pages