कुर्ग - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/60600
कुर्ग सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/60628
कुर्ग सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/60630
कुर्ग सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/60635
कुर्ग सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/60648
कुर्ग मधे मसाल्याची खरेदी करायची होतीच. तिथे फक्त मसाले विकणारी अशी दुकाने आहेत.
१)
२) या स्पाईस मॉल चा अनुभव खुप चांगला होता. मसाले कसे पारखायचे, उत्तम प्रतीचे व दुय्यम प्रतीचे मसाले
कसे असतात, ते त्याने मला दाखवले. त्याच्यामते वेलची खुप टिकते पण मिरी मात्र फार दिवस ठेवू नये, तसेच तिची पुडही करून ठेवू नये.
३) तिथे एका ठिकाणाहून मडीकेरी गावाचे दर्शन होते. इथे दार्जीलिंग प्रमाणे अजूनही डोंगरावर वस्ती झालेली नाही.
गावात नवीन बांधकामही फारसे नाही. या गावाचे असे स्वरुप टिकले पाहिजे.
४)
५)
६) मग आम्ही राजाज सीट नावाची जागा बघायला गेलो. एका ऊंच जागी ही बाग तयार केलीय आणि तिथून
समोरच्या व्हॅलीचे सुंदर दृष्य दिसते.
७)
८)
९)
१०)
११)
१४)
१५)
१६)
१७)
१८) मग आम्ही मडीकेरीचा राजवाडा बघायला गेलो. खरं तर तिथे आता सरकारी कार्यालये आहेत, त्यामूळे तटबंदी शिवाय बघण्यासारखे काही नाही.
१९) आणि त्यावरही रान माजलेले आहे
२०)
२१) तिथल्या एका झरोक्यातही मला तेरड्याचा आणखी एक प्रकार दिसला
२२) याचा रंगही फार वेगळा होता
२३)
२४)
२५)
२६) मग आम्ही मडीकेरी गावातच जेवलो. नेहमीची दाक्षिणात्य थाळी पण पदार्थांची चव छानच होती.
२७) मग परत घरी.. आज थोडासा पाऊस पण पडत होता
२८)
क्रमशः
सुंदर.
सुंदर.
.
.
छान
छान
अप्रतिम लेख आणि फोटोज...
अप्रतिम लेख आणि फोटोज...
९ आणि २१ फोटो अप्रतिम आले
९ आणि २१ फोटो अप्रतिम आले आहेत.
१६ मधले फूल गुलाबच आहे ना?
मस्त! शेवटच्या फोटोत फोटो
मस्त!
शेवटच्या फोटोत फोटो काढणारे तुम्हीही दिस्ताय
आभार.. माधव, गुलाब नाही तो.
आभार..
माधव, गुलाब नाही तो. एक जपानी फुल आहे. यात पांढरा आणि लाल रंगही मी बघितलाय.
शरी : पकडे गये ना
सुंदर!!!
सुंदर!!!
छानच.
छानच.
मस्त !
मस्त !
छानच.
छानच.
छान फोटोज !
छान फोटोज !
वा छान ट्रिप.. जायलाच हवंय
वा छान ट्रिप.. जायलाच हवंय एकदा..