Submitted by विनिगिता on 18 October, 2016 - 06:48
लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी पिठीसाखर
पाव वाटी तेल
१ कप पाणी ( आपण भरतात वापरतो तो चहाचा कप)
मैदा/ गव्हाचे पीठ २ वाटी
तळण्यासाठी तेल
क्रमवार पाककृती:
एका बाउल मध्ये मैदा/ गव्हाचे पीठ आणी पिठीसाखर एकत्र करुन त्यावर तेलाचे कड्कडीत मोहन ओतवे.
थोडे थोडे करुन पाणी टाकत जा.
घट्ट पीठ मळुन २ तास झाकुन ठेवा.
चांगले मळुन घेऊन लाटायला घ्या.
फोटोत दाखवल्याप्रमाणे फुलपाखरे कातुन घ्यावीत.
सगळे करुन झाले की मध्यम आचेवर तळा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिवाळीच्या तोंडावर छान पाकृ.
दिवाळीच्या तोंडावर छान पाकृ.
काहीही! हे तर वेगळ्या
काहीही! हे तर वेगळ्या आकारातील शंकरपाळेच!
काहीही! हे तर वेगळ्या
काहीही! हे तर वेगळ्या आकारातील शंकरपाळेच! +१
(No subject)
आयड्या छान आहे, पण तळल्यावर
आयड्या छान आहे, पण तळल्यावर फुलपाखरं दिसत नाहीयेत.
ओहो.. शंकरपाळे.. कदाचित भावंड
ओहो.. शंकरपाळे.. कदाचित भावंड असेल त्याच.. छानच..
घाबरवलंत की!!
घाबरवलंत की!!
कुरकुरीत बो छान आहे
कुरकुरीत बो छान आहे
नाव वाचून काय घाबरले!! की
नाव वाचून काय घाबरले!! की नक्की काय बघायला लागतेय
चायनिज पाकृ वाटली मला आधी.
चायनिज पाकृ वाटली मला आधी. क्रिस्पी फ्राईड बटरफ्लाईज
मी पण शिर्षक वाचल्यावर म्हटलं
मी पण शिर्षक वाचल्यावर म्हटलं हे काय नविनच
पण ह्या तर शंकरपाळ्याच. कान पिरगाळलेल्या
शंकरपाळ्या चे नवीन रुप नक्कीच
शंकरपाळ्या चे नवीन रुप नक्कीच करुन बघेल.
हे तर वेगळ्या आकारातील
हे तर वेगळ्या आकारातील शंकरपाळेच <<< आता खरी फुलपाखरे तळली असती तरी आपण रागावलो असतो
पिळलेली खारी असते तसे पिळलेले
पिळलेली खारी असते तसे पिळलेले शंकरपाळे
माझ्या डोळ्यासमोर नाव वाचून
माझ्या डोळ्यासमोर नाव वाचून सारखी तळलेली आणि रंग बिघडलेली खरी फुलपाखरं येतायत.
(No subject)
आता कुणीतरी खरपूस वाघ अशी
आता कुणीतरी खरपूस वाघ अशी पाकृ टाका.
ही घ्या अजुन एक प्रकारची
ही घ्या अजुन एक प्रकारची फुलफाखरे. यांना butterfly fries असं म्हणतात.
मग मराठीत कुरकरीत फुलपाखरे का म्हणुन नये?
दक्षिणा, 'टायगर प्रॉन्स फ्राय'ला म्हणता येईल खरपूस वाघ.
खरपूस वाघ >>>
खरपूस वाघ >>>
धन्यवाद!!! छान प्रतिसाद.. या
धन्यवाद!!!
छान प्रतिसाद.. या रेसिपी मागे एक छोटीशी गंमत आहे.माझ्या सासरी नवरात्रामध्ये कडाकन्या करत नाहीत.पण मला आणी नवर्याला खुप आवडतात. म्हणुन मला कडाकन्या च्या सहित्यापासुन बनणारा आणी माझ्या २ वर्षाच्या लेकिला आवडेल असा सोप्पा पदार्थ बनवायचा होता.म्हणुन हा खटाटोपः)
धन्यवाद विनिगीताजी
धन्यवाद विनिगीताजी
नमस्कार,आत्ताच बनवली खुश खुशीत फुल पाखरे
खूप सारे प्रेम तुमच्या छोटीच्या निमित्ताने
झटपट खाऊ करता आला, तिला गोड गोड पापा,
Bye for now,