पुण्यातील चमत्कारिक जागा भाग 1
प्राचीन इतिहास रामायण, महाभारत, पौराणिक कथा आणि अनेक रहस्यमय गोष्टी ची परम्परा भारतात पूर्वी पासून आहेच. साधू ,महात्मे ,अघोरी, तांत्रिक, भुत ,खेत गुप्त धन ई0 संबधित असंख्य कथा घटना लोकांची झालेली फसवणूक ई0 ची , आपल्या देशात रेलचेल आहे.
मात्र परदेशतील हॉरर चित्रपटा प्रमाणे आपले चित्रपट बुरी आत्म्या च्या पलीकडे फरसे गेलेले दिसत नाहीत.
हवेली किल्ला बंगला नागिण ई0 भोवती आपले चित्रपट रेंगाळ त राहतात.
नुकताच प्रदर्शित झालेला The Counjuring 2 भाग या हॉरर चित्रपटाने जवळजवळ 300 मिलियन डॉलर चा गल्ला जमावला हे वाचून नवल वाटते.
The Ring ही हॉरर सीक्वल चा आता 3 रा भाग येईल. जो हा चित्रपट बघतो त्याला कही तरी चमत्कारिक अनुभव आले ई0 गोष्टी वाचायला मिळतात.
ज्याना अश्या रहस्यमय जगताची आवड़ आहे त्यांच्या साठी ही लेखन मालिका
ज्याना अश्या हॉन्टेड किंवा बाधिक जागना भेट द्यायला आवडत असेल त्यांनी हा लेख जरूर वाचवा
(१) पुण्यातील शनिवार वाड़ा
अतिशय आखिव रेखीव बांधकाम व् पेशव्यांचे वैभवाची साक्ष देत असलेला हा किल्यात आज ही चमत्कारिक गोष्टी न चे अनुभव घेतलेले लोक आहेत.
30 ओ गस्ट १७३३ अनंत चतुर्दशी च्या दिवशी सुमेर सिंग गार्दया ने नारायण रावा चा खून केला
दर पौर्णिमेस "काका मला वाचवा अशी नारायणराव पेशव्यांची आर्त हाक" , आज ही एकु येते असे अनुभव आहेत, पण या वर संशोधन व्हायला हव. १७ फे0 १८२८ शनिवार वाड्या स लागलेल्या आगीत होरप ळू न मेलेल्या लोकांच्या आर्त किंकाळ्या आज ज ही रात्रि बेरात्रि एकु येतात असे काही लोकांचे सांगणे आहे
(2) होळकर पूल पुणे
18 व्या शतकात माधवराव पेशव्यानी हा पूल बांधला
पुला खाली ख्रीशन लोकांची स्मशान भूमि आहे व् आजही तिथे दफन होते. इथे कायम वातावरणात उदासीन ता भरलेली असते सहसा रात्रि या पुला वरुन कोणी जात नाही
जर तुम्हाला नाईट ड्राइविंग चा शोक असेल तर होळकर पुला वरुन रात्रि 12 च्या पुढे जरूर ड्राइविंग करा ह्या पुलावर आज पर्यन्त अनेक चमत्कारिक अपघात व् मृत्यु झाले त्याचा तपास करून हाती काही लागले नाही अगदी अलीकडे येथे नदीच्या पात्रता डोक हाताचे पंजे कापून टाकलेल धड़ सापडले होते
माझा स्वतः चा अनुभव म्हणजे मी संध्याकाळी मुद्दाम या पुला वर कैमरा घेऊन गेलो होतो पुलच्या माधोमध आल्या वर मला भीति वाटायला लागली मनात चमत्कारिक विचार यायला लागले वाटा यच या पुला वरून खाली उडी मारावी. शेवटी कसा तरी पुला वरून मागे परत आलो .
(3)विक्टोरिया थिएटर थिमैया रोड रे बॅन स्टोर
जव ळ
हे एक छान थिएटर असले व् दिवस भर कल्चरल एक्टिविटीज चालु असल्या तरी कधी भीति वाटत नाही रात्रि 12 न0 मात्र हस ण्या चे आवाज गोंगा ट बऱ्याच जणा नी ऐकला आहे आजु बाजू च्या लोकांनी ही त्याला दुजोरा दिला. लोकांनी कुणी तरी टवाळ पो र रि कामे उद्दोग करीत असावेत म्हणून शोधून बघितले पण तसे काही आढळ ल नाही ।
मी विक्टोरिया थिएटर मधे अनेक शोज पण दिवसा बघितले आहेत पण काही च जाणवत नाही
पुण्या तील चमत्कारिक जागा भाग 1
Submitted by SanjeevBhide on 8 October, 2016 - 05:43
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला तर असल्या विषयावर
मला तर असल्या विषयावर वाचायला नेहमीच आवडतं. या गोष्टी खोट्या असल्या तरी सुसंगत सांगितल्या गेल्या तर मजा येते. संशोधना अंती त्यातली मजा निघून जाईल असे वाटते. कारण वास्तव कोरडे असते. असो.विषय चांगला आहे. लिहा.
त्या वरदाबाईंना वशीकरण जारण
त्या वरदाबाईंना वशीकरण जारण मारण मंत्रविद्या अवगत आहे.
तुम्ही ख्रिश्चन स्मशानाला घाबरताय. त्या अश्मयुगीन कबरी खणून पाहतात. अन सगळे आत्मे त्यांच्यासमोर चळचळ कापतात. तेव्हा फार भीती वाटत असेल, तर त्यांना योग्य ती दक्षिणा देवून शांती करून घ्या.
>> संशोधना अंती त्यातली मजा
>> संशोधना अंती त्यातली मजा निघून जाईल असे वाटते. कारण वास्तव कोरडे असते.
अगदी सहमत. भानगढ (राजस्थान) असल्या जागेसाठी प्रसिद्ध आहे. खूप मोठी जागा आहे. किल्ला आहे. पण समजा एकदा का त्यातली मजा गेली कि काय होईल. बिल्डर येतील. अपार्टमेंटस बांधतील. मग माणसे, गाड्या, घाण, प्रदूषण. लागली वाट.
लिम्बु हायला!!! होळकर
लिम्बु
हायला!!! होळकर पुलाजवळ रहायचो आणि रात्री शतपावली करायला (पुणेकर असल्याने बाईकवरून) जायचो अनेकवेळा. तेव्हा माहित असतं तर घाबरलो असतो ना राव.
नेक्स्ट टायमाला लक्षात ठेवून घाबरीन.
अमित
अमित
Pages