Submitted by Poetic_ashish on 28 September, 2016 - 10:03
काय द्याचं बोला राव काय द्याचं बोला, कायदा टांगला खुंटीला,
लोणी खा टाळूवरचं, म्या नाय रडणार आतडं आतडं सोला,
नसलेल्या जमीनीला मिळतया कर्ज, लाच द्यायला नसली तर पडून राहतो अर्ज,
या रोगाला नसे मर्ज, म्या नाय रडणार आतडं आतडं सोला,
खालपासून वरपर्यंत पोखरला सगळा, डोळं मिटून मासा खातोय बगळा,
जितेपणी सतावून मेल्यावर काढती गळा,म्या नाय रडणार आतडं आतडं सोला,
कवी आशिष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरद्स्त. एकूनच सद्य
जबरद्स्त. एकूनच सद्य परिस्थितीचे वर्णन. कविता आवडली.
धन्यवाद मित्रा..
धन्यवाद मित्रा..