Submitted by पियापेटी on 13 September, 2016 - 01:48
Don Bosco-सिनियर केजी
आवड्ता छ्न्द : नाचणे (कसेही,कोळी नाच ,थोडा भरतनाट्यम येतोय क्लास लावल्यामुळे)
shriya :
कुस्ती खेळताना थोडी माती लागते... ( )
हा बाप्पा मला खुप आवडलाय (बर झाल...मला पण बॅटमीट्न पाहीजे ..असे नाही म्हणाली )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे खूप छान, तेही पाच
अरे खूप छान, तेही पाच वर्षाच्या मानाने.
शाब्बास श्रिया!
काय छान रंगवले आहे, रंग
काय छान रंगवले आहे, रंग मुळीच बाहेर आला नाही. शाब्बास श्रेया.
श्रिया... छान केले आहेस
श्रिया... छान केले आहेस रंगकाम
वयोमानानुसार एकदम मस्त
वयोमानानुसार एकदम मस्त रंगवलंय. शाब्बास श्रिया!!!
वाह एकदम रंगीबेरंगी बाप्पा...
वाह एकदम रंगीबेरंगी बाप्पा... छान आहे
धन्यवाद !! वयोमानानुसार एकदम
धन्यवाद !!
वयोमानानुसार एकदम मस्त रंगवलंय ....
हो
shriya December मध्ये ५ years ची होईल
व्वा श्रिया खुप छान रंगवलेस
व्वा श्रिया
खुप छान रंगवलेस बाप्पा....
<<कुस्ती खेळताना थोडी माती लागते...>>> मस्त लागलीय माती
श्रिया , मस्तच रंगवले आहेस
श्रिया , मस्तच रंगवले आहेस .
मी जर चित्र काढली तर गणपतीचा
मी जर चित्र काढली तर गणपतीचा मारुती होईल
छान रंगवले आहे. शाब्बास
छान रंगवले आहे. शाब्बास श्रिया
Mast maaze pic upload hotch
Mast maaze pic upload hotch nahit
शाब्बास श्रिया. मस्तंच.
शाब्बास श्रिया. मस्तंच.
(No subject)