कोकणातलो गणपती २०१६

Submitted by Yo.Rocks on 11 September, 2016 - 13:49

प्रचि १ : कोकणात गणपतीला जाताना रेल्वेने जाण्याची मजा काही औरच आहे.. मग रिजर्वेशन असो की सामान्य डब्यातून प्रवास...

मग दरवाज्यात बसून पाहत रहावे निसर्गाचे देखावे..
प्रचि २ :

प्रचि ३:

रेल्वेतून उतरलो की संबंध येतो लाल डब्याचा.. स्थानिक लोकांचीसुद्धा गणपती तोंडावर आल्यामुळे बाजारातून सामान गोळा करणे वगैरे घाईगर्दी सुरु असते...
प्रचि ४:

घरसुद्धा तोरणं, पताका लावून बाप्पांच्या आगमनासाठी सज्ज...

प्रचि ५:

प्रचि ६:

प्रचि ७: बाप्पा आले.. !

प्रचि ८: माटीयेच्या छताखाली बाप्पा विराजमान..

प्रचि ९ :

प्रचि१०: नैवेद्य

बाप्पा घरात आले की खाण्याची नुसती चंगळ...

प्रचि ११:

प्रचि १२: शिरवाळ्या.. !

प्रचि १३: वडे !

प्रचि १४: भजन- आरती करायला बाळगोपाळ नेहमीचे उत्साही..

प्रचि १५: बाप्पा चालले गावाला..

प्रचि १६:

प्रचि १७:

प्रचि १८:

प्रचि १९:

प्रचि २०:

पुढच्या वर्षी लवकर या.. _/\_ Happy

- - -- - -- --

यापुर्वीच्या लिंका Happy
कोकणातलो गणपती

कोकणातलो गणपती: आगमन ते विसर्जन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम फोटो ... योगेश .... ... आपल कोंकण तिथली संस्कृती ... आपुलकी जपणारी कोकणी माणसे ..... व्वा खुप प्रसन्न वाटले ...

Pages