शास्त्रीय गायन - लाईव्ह प्रक्षेपण

Submitted by admin on 11 September, 2016 - 10:43

रविवारी, म्हणजे ११ सप्टेंबर रोजी, साधारण ११:३० वाजता सकाळी EST / ८:३० सकाळी PST / ९:०० रात्री IST या वेळेप्रमाणे मायबोलीच्या फेसबुक पानावर आम्ही "Tribute to Vidushi Dr Veena Sahasrabuddhe" हा संगीताचा कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपित करणार आहोत. तो जरूर पाहा आणि प्रक्षेपण व कार्यक्रम कसे वाटले, तेही कळवा.

https://www.facebook.com/Maayboli/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nakki

Video orientation needs a 90 degrees clockwise turn. Sound quality is nice!

दुसरा थोडा सुरुवातीचा भाग पाहिला. आॅडियो+विडियो समाधानकारक. कॅमेरा अस्थिर वाटत होता, ॲज इफ समवन वाज होल्डिंग द कॅमेरा इन्स्टेड आॅफ युजिंग ट्रायपाड.

(पुढच्या वेळेस एनेफेल स्केड्युल विचारात घेउन कार्यक्रम ठरवले तर आम्हालाहि निवांतपणे बघता येतील... Happy )