Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गिताकाकीचा चांगुलपणाचा मुखवटा
गिताकाकीचा चांगुलपणाचा मुखवटा गळुन पडला आहे. आणी येस, ति मुले फारच लाडावलेली, आगाउ वाटतात.
गीता काकीच काय, त्या घरातलं
गीता काकीच काय, त्या घरातलं कुणीही चांगलं वाटतंच नाहीये.
गिताकाकीचा चांगुलपणाचा मुखवटा
गिताकाकीचा चांगुलपणाचा मुखवटा गळुन पडला आहे. आणी येस, ति मुले फारच लाडावलेली, आगाउ वाटतात.
>> +१००
नेमकं काय झालं???
नेमकं काय झालं???
गीताकाकीचा मुखवटा गळून पडलेला
गीताकाकीचा मुखवटा गळून पडलेला दिसला नाही.
मोनिकाचं रहस्य माहीत असलेली कोणी मैत्रीण प्रगट झाल्याने मोनिकाचा एक मुखवटा मात्र गळून पडला. मूल नक्की कोणाचं हे तिला माहीत नाही असं ती म्हणतेय, ते खरं नसावं.
गीताकाकीचा मुखवटा गळून पडलेला
गीताकाकीचा मुखवटा गळून पडलेला दिसला नाही. >>>> अनुमोदन. वर नक्की कसला मुखवटा म्हणतायत ?
ये रिचा रिचा कौन है ये रिचा रिचा?
नेमक काय झालय सांगा ना
नेमक काय झालय सांगा ना कोणीतरी
आणि विक्रान्त आत्या वर का
आणि विक्रान्त आत्या वर का उखडला होता काल?
आत्या ने त्याच्या जखमेवरची
आत्या ने त्याच्या जखमेवरची खपली काढली. म्हणे की हे मूल तुझं असतं तर मी हे डो. जे. खूप एंजॉय केलं असतं.....!! (आता खरंच तर आहे हे!) तर याला खूप अपसेट वाटलं....व नाराज झाला !
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मग मानसी हवीच सांत्वनाला व समजूत घालायला....मुळात याने हे अॅक्सेप्टच का केलं असं? त्याच्यातच काहीतरी प्रॉब्लेमे!
आंगो +१००
आंगो +१००
आता त्या गीताकाकीच्या
आता त्या गीताकाकीच्या मुलांवरून एक प्रश्न पडला ,
मागे दिवाळीच्या एपिसोड मध्ये , ती मुलं मोनिकाला पत्र लिहितात .
भाउबीजेला आम्हाला ओवाळायला , राखी बांधायला कोणी नसतं
तु आमच्या साठी एक बहिण आणशील का?
पण मोनिका त्यान्ची वहिनी आहे ना , ती भाची आणेल फारफार तर .
मोनिका त्यान्ची वहिनी आहे ना
मोनिका त्यान्ची वहिनी आहे ना , ती भाची आणेल फारफार तर.>> +१.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा प्रश्न मला तेव्हाच पडलेला.. पण आता तू लिहिलेलं
वाचल्यावर आठवला.
स्वस्ति बहीण-भाची पोस्टसाठी
स्वस्ति बहीण-भाची पोस्टसाठी +१
झीच्या टर्गेट ऑडिअन्सचं माहिती नाही, पण साधारण गावकडचं वातावरण म्हणजे सुनांनी अमुकच करायचं नि तमुकच नाही करायचं असं आहे हे मी स्वतः बघतेय. मैत्रीण गावी निघाली की सासरी फक्त साडीच नेसणे, मोठी टिकली-मंसू कंपल्सरी वगैरे आहे. इथे पुण्यात असताना ती जीन्स वगैरे घालतेच, पण तिकडे चालत नाही. सासरचे लोक इथे आले तरीही साडी हाही प्रकार दुसर्या एकीकडे बघितलाय. शिवाय मग कामाला बाई लावलेली आवडत नाही, वॉशिंग मशीन नाही कारण उगीच वाढीव खर्च करतात पुण्यात राहून असं घरचे बोलून दाखवतात. सुनेने सदानकदा जेवणाच्या वेळा सांभाळून गरमगरम जेवायला वाढलं पाहिजे ही मुख्य अपेक्शा. ती जरा निवांत बसलेली दिसली की 'जरा चहा कर' म्हणून तिला पुहा कामाला जुंपणे हेही अजून. आणि हे मी बघितलंय.
त्यामुळे या कशात बसत नसेल तर ती सून/ मुलगी वाईट.
प्रज्ञा९
प्रज्ञा९![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
हो पण तसे मोनिकाचे भरपुर लाड
हो पण तसे मोनिकाचे भरपुर लाड होतायत की सगळ आयत हातात खायला प्यायला शिवाय काहीही काम नाही आय मिन प्रेन्गट आहे हे कळल्यापासुनच सगळ आरामात चाललय , बाकी मोनिका सतत विक्रान्तजवळ तुझी माणस म्हणुन सासरच्या माणसाचा उल्लेख करते, ती अगदी डीटॅच्ड आहे सगळ्यापासुन हे जाणवत त्यामुळे बाकिचेही तिला तस उपर असल्यासारखच वागवतात... मोनिका आणि गिता या उत्तम अभिनय करतायत बाकी सगळे अति लो नाहितर अतिहाय मोडात असतात.
ती मानसी तर आजारी असल्यासारखी वाटते , तिला वॉर्डरोब असा काय दिलाय? बाकी बर्याच टिपीकल गोस्टि झी आणि झीचे लेखकु मेन्टेन्ड करतायत.
मोनिकाला "अति" दाखवायच्या
मोनिकाला "अति" दाखवायच्या नादात काहीही दाखवतात.
जर मोनिका म्हणाली असती की डोजे ला वन पीस घालते तर समजलं असतं
जीन्स आणि टी शर्ट हा "कम्फर्टेबल" ड्रेस कसा असु शकेल???
आज ती रूम मध्ये धूप फिरवत होती तर विक्रान्त कसा खेकसला तिच्यावर .
वैतागणार नाही का ती .
>>>>मोनिका आणि गिता या उत्तम
>>>>मोनिका आणि गिता या उत्तम अभिनय करतायत बाकी सगळे अति लो नाहितर अतिहाय मोडात असतात. + १
पण अगबाई बघायला मजा येते. माझी आई तशीच दिसते म्हणुन असेल.
घरच्यांना कळालं का ते मुल
घरच्यांना कळालं का ते मुल विक्रांतच नाही
नवीन प्रोमो बघितला का कुणी?
नवीन प्रोमो बघितला का कुणी? ती राखेचा ची सुषंमा रिचा झालीये. नक्की तिच आहे का हे माहीत नाही, पण ती तिच्यासारखीच दिसत होती.
घरच्यांना कळालं का ते मुल
घरच्यांना कळालं का ते मुल विक्रांतच नाही>> इतक्या लवकर? अहो झी आहे ते ! मालिका टिकली तर अजुन २-३ वर्षानी कळेल
आज मोनिका खोटारडी आहे हे तरी
आज मोनिका खोटारडी आहे हे तरी कळलं. तिला लग्नाच्या आधीपासूनच माहिती होतं प्रेग्नंट असल्याचं. तिने अॅक्चुअली विक्रांतला गंडवलंय.
पण तिला आधीपासून माहित होतं
पण तिला आधीपासून माहित होतं तर तिने आधीच अॅबाॅर्शन का नाही केलं?? लग्न झाल्यावर अॅबाॅर्शन करायला डाॅ. शोधत का फिरत होती?? कि विक्रांत तिचं लगेचच झटपट अॅबाॅर्शन करुन टाकेल असं तिला वाटलं??![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मी सुसल्याला बघून गार झाले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला वाटतंय तिला अगदी
मला वाटतंय तिला अगदी लग्नाच्या सुमारासच कळलं असं दाखवतायत. तिच्या हातावर मेंदी, अंगावर दागिने वगैरे दाखवलेत.
ओके. पण आता हे सगळं
ओके. पण आता हे सगळं विक्रांतला पण कळणार आहे. ... आता मला इंटरेस्ट वाटू लागलाय शिरेलीत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी प्रोमो बघितला काल सुसल्या
मी प्रोमो बघितला काल सुसल्या मोनिकाचा. तिला आद्ल्या दिवशी लग्नाच्या कळतं, हे विक्रांत गाडीत बसून ऐकतो.
आता मानसी-विक्रांत लव track चालू होणार आणि त्यासाठी मोनिकाला जास्तीत जास्त निगेटिव्ह दाखवणं ही कथेची गरज असणार.
विक्रांत गाडीत बसून काय ऐकतो?
विक्रांत गाडीत बसून काय ऐकतो? कधी....? लग्ना आधी?
ती रिचा एकदम फॉर्वर्ड दाखवलीए.
नाही. विक्रान्त रिचा आणि
नाही. विक्रान्त रिचा आणि मोनिकाचं ला बोल्ताना ऐकतो काल.
काल नाही दाखवला तो प्रसंग,
काल नाही दाखवला तो प्रसंग, बहुधा आज दाखवतील.
विक्रांत गाडीत बसून काय ऐकतो?
विक्रांत गाडीत बसून काय ऐकतो? कधी....? लग्ना आधी? >>> नाही. मैत्रीण भेटते आणि तिला विचारते की लग्नाच्या आदल्या दिवशी कळलेना तुला तू prg आहेस ते मग, मोनिका म्हणते तिला मी गंडवले सगळ्यांना, ते विक्रांत गाडीत बसून ऐकतो. कसं काय, तो तिथे कसा असतो मला नाही माहिती. प्रोमो दाखवतायेत तो दोन दिवस सारखा.
हो, पुढे माॅनिका त्याला
हो, पुढे माॅनिका त्याला मोबीवर विचारते 'कुठपर्यंत आलायस?' तर हा उत्तर देतो 'आपल्या लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत.'
Pages