Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निर्मलाच या दोघांच्या मनात
निर्मलाच या दोघांच्या मनात काहीतरी निर्माण करणार.
काल तै कुठं तरी गेली लाल ड्रेस घालून. कुठं गेली ते कळेल आज.
कायतरी शाळा करणार ती, हे नक्की.
ह्म्म आता कळलं मो तैचं पोट का
ह्म्म आता कळलं मो तैचं पोट का नै दाखवलं ते.
लग्नावेळी साडेतीन महिने + लग्न होउन दीड महिना झालाय. म्हणजे तै पाच महिन्याची गरोदर आहे. पण पब मधे जायचं तर पोट दिसुन कसं चालेल. म्।नुन ते सपाटच आहे.
पण पब मधे जायचं तर पोट दिसुन
पण पब मधे जायचं तर पोट दिसुन कसं चालेल. म्।नुन ते सपाटच आहे. >>
झीच्या शिरेली इतिहासातलं हे
झीच्या शिरेली इतिहासातलं हे दुसरं मोनिका बाळंतपण पण ऐतिहासिक असेल बहुतेक. मोनिकाचं पोट अजूनही अजिबात दिसत नसेल तर.
आजीला दिसलेलं. त्या
आजीला दिसलेलं. त्या म्हणालेल्या तिला, व्यायाम कर .
जरा म्हणून समजून घ्यायला नको तुम्हाला.
हो का तसं असेल तर सॉरी बरंका,
हो का तसं असेल तर सॉरी बरंका, मी बघत नाही. इथल्या कमेंटस वाचून लिहीलं
व्यायाम कर>>>>> ऑ? म्हणजे
व्यायाम कर>>>>> ऑ?
म्हणजे न्युज सांगायच्या आधी म्हणालेल्या का?
आणि अज्जींना बरं दिसलं प्रेक्श्कांना तर आजबातच दिसेना. उलट तिचं पोट बघुन उगाच उद्यापासनं चालायला लागावे का काय असं वाटतं.
एरवी प्रत्येक लहानसहान
एरवी प्रत्येक लहानसहान गोष्टीत नाक खुपसणारा नानूमामा अचानक मालिकेतून गायब का झाला? कुठे बाहेरगावी गेला आहे का तो? बऱ्याच दिवसांत दिसला नाही. मी काही मिसले का?
नानुमामा नाहीत का? बरं झालं.
नानुमामा नाहीत का? बरं झालं.
नानुमामा नाहीत का? बरं झालं
नानुमामा नाहीत का? बरं झालं >> होते की हल्ली . तो लिस्ट चा गोंधळ झाला तेन्व्हा .
व्यायाम कर>>>>> ऑ?
म्हणजे न्युज सांगायच्या आधी म्हणालेल्या का?
आणि अज्जींना बरं दिसलं प्रेक्श्कांना तर आजबातच दिसेना. उलट तिचं पोट बघुन उगाच उद्यापासनं चालायला लागावे का काय असं वाटतं. >>> हो ना तिला व्यायाम कर म्हणाल्या आजी. तिच्यापेक्शा गीता , आई आणि आजी स्वत: आणि मानसी ही जाड्या आहेत की .
मोनिका कुणा यश नावाच्या
मोनिका कुणा यश नावाच्या माणसाला फोन करताना दाखवलीये. जुन्या boyfriend ची एन्ट्री होणारे वाटत.
आत्याने विक्रान्तला लहानपणी काजळाने काढलेल्या दाढी-मिशा अजूनही तश्याच आहेत, पुसायच विसरला तो.
माहेरची दाढी
आत्याने विक्रान्तला लहानपणी
आत्याने विक्रान्तला लहानपणी काजळाने काढलेल्या दाढी-मिशा अजूनही तश्याच आहेत, पुसायच विसरला तो.>>
माहेरची दाढी>>>>
मोनिका कुणा यश नावाच्या
मोनिका कुणा यश नावाच्या माणसाला फोन करताना दाखवलीये. जुन्या boyfriend ची एन्ट्री होणारे वाटत.>>> कुणिही boyfriend बियफ्रेन्ड आला नाही, त्याच त्या परवाच्या मैत्रीणी.
एमबीबीएस गाय्नेक डॉक्टर्स
एमबीबीएस गाय्नेक डॉक्टर्स गर्भसंस्कार या विषयावर कॉन्फरन्स घेत होते.

अरे आवरा यांना
मोनिकाच्या प्रेग्नन्सीचा
मोनिकाच्या प्रेग्नन्सीचा बॉम्ब फायनली उद्या फुटणार
काकीला फायनली खात्रीने कळले
काकीला फायनली खात्रीने कळले की मोनिकाला चौथा महिना चालू आहे. आणि उद्याच्या भागात आज्जीला आणि अर्थातच घरातल्या सगळ्यांना कळलेले दाखवले आहे. आज्जी तावातावाने ओरडतांना दाखवली आहे..
आता त्या विक्रांतने "लग्नाआधीचे असले तरी माझेच आहे" असा स्टॅन्ड घेतला नाही म्हणजे मिळवले.
शुभ बोल पियु
शुभ बोल पियु
अरेच्चा! चौथा कसा पाचवा ना??
अरेच्चा! चौथा कसा पाचवा ना?? लग्नावेळचे साडेतीन + लग्नानंतर दीड महिना.
डिसेंबर एंड किंवा जानेवारी
डिसेंबर एंड किंवा जानेवारी पहिला आठवडा म्हणाले ना! म्हणजे ही बया त्या डॉक्टरशीही खोटं बोलली. आता सप्टेंबर संपत आला म्हणजे सहावा संपत आलाय. जानेवारी २०१८ असेल तर वेगळी गोष्ट आहे!
पाचवा बरोबरे.
पाचवा बरोबरे. ल्ग्नाच्याव्वेळी साडेतीन + लग्नानंतर दीड.
हो ना कारण मंगळागौर, गणपतीतच
हो ना कारण मंगळागौर, गणपतीतच तर दिड दोन महिने जातात.
आणि मला असं वाटतंय की तो काकू व मोनिकाचा खेळे आणि आजीच्या चेहेर्यावचे भाव त्यांना बघायचे आहेत...आणि मग हा हा कशी गम्मत केली असं म्हणणारेत.
"आता त्या विक्रांतने "लग्नाआधीचे असले तरी माझेच आहे" असा स्टॅन्ड घेतला नाही म्हणजे मिळवले." --- पियू, मलाही तीच भीती वाटत्येय.
काकीला फायनली खात्रीने कळले
काकीला फायनली खात्रीने कळले की मोनिकाला चौथा महिना चालू आहे. आणि उद्याच्या भागात आज्जीला आणि अर्थातच घरातल्या सगळ्यांना कळलेले दाखवले आहे. आज्जी तावातावाने ओरडतांना दाखवली आहे..>>> मला वाटत, मोनिका daydreaming करत असेल. म्हणजे जनरली सिरियल्स मध्ये दाखवतात ना, एखादे पात्र असा विचार करते की जर आपले सत्य सगळयान्ना कळल तर काय होईल आणि त्या पात्राला तसे भास होतात. अचानक ते किन्चाळु लागत, 'नही, ऐसा नही हो सकता. मै ऐसा होने नही दून्गी.'
आणि मला असं वाटतंय की तो काकू व मोनिकाचा खेळे आणि आजीच्या चेहेर्यावचे भाव त्यांना बघायचे आहेत...आणि मग हा हा कशी गम्मत केली असं म्हणणारेत. >>> मला नाही वाटत ते अशी मस्करी करण्याची हिम्मत आजीबरोबर करतील. अस जर झाल तर आजी आधी गीताला घराबाहेर काढेल.
काल शर्वरीने छान अभिनय केला
काल शर्वरीने छान अभिनय केला होता मोनिकाचे सिक्रेट कळल्यावर. मला आवडला.
पियु तेरा शक सही निकला.
पियु तेरा शक सही निकला.
Pan game monikane kela.. .
Pan game monikane kela.. . Bhaariye
अरे फार काही महिने मोजू नका.
अरे फार काही महिने मोजू नका. झीचा प्रेग्नन्सी पिरेड आपल्या सर्वसामान्य लोकांसारखा नसतो.
मोनिका लाख सांगेल पण
मोनिका लाख सांगेल पण विक्रांतने आता तरी खरं सांगायला हवं. पण तो तसं नाही करणार.
Pan game monikane kela.. .
Pan game monikane kela.. . Bhaariye>>
म्हणजे माॅनिकाने लग्नाआधीच असलं तरी विक्रांतच आहे असं सांगितलं की काॅय???
जरा इस्कटून सांगा बायांनो.
Hoy
Hoy
अरारा. आता आत्याबाईंनी
अरारा. आता आत्याबाईंनी ब्रह्मास्त्र काढलं तरच काही होईल.
Pages