जादुची सुई- टोपी १

Submitted by विनिगिता on 15 June, 2016 - 00:42

नमस्कार मायबोलिकर,

माझ्या पहिल्याच धाग्याला इतका छान प्रतिसाद मिळाला कि दुसरा धागा काढल्यावाचुन रहावेना.
पुन्हा एकदा सर्वान्चे आभार!!!

हि टोपी,
IMG-20160606-WA0003.jpg

आणी हि टोपी घातलेली साची (माझी मुलगी)....

IMG_20160417_182921.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्यूट ... टोपी आणि साची Happy

मी तर मागची भिंतही नोटिस केली. बाळाने अजुन रंगरंगोटी करायला सुरुवात केली नाहीये म्हणून छान पांढरीस्वच्छ आहे. Happy