वाह...! वाह...! बहावा...!!!
Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
50
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११. आणि आता हे कोण महाशय ओळखा पाहू?
विषय:
प्रकार:
शेअर करा
अफाट सुंदर!
अफाट सुंदर!
अहाहा ! माझ्या आसपासची झाडे
अहाहा !
माझ्या आसपासची झाडे कुठे आहेत ते लक्षात ठेवून उन्हळ्यात त्या वाटेने वाट वाकडी करून जातेच जाते मी .
उन्हाळा सुसह्य होण्याचे एक कारण म्हणजे बहावा !
पिंपळाची कोवळी पाने,फुललेला गुलमोहोर, मोगराच्या सुवास हि इतर काही कारणे .
मि किति श्रिमंत बहावा
मि किति श्रिमंत
बहावा माझ्ह्या बिल्डींगच्या गेटवर आहे.
वाह! सर्व फोटो अतिशय उत्तम.
वाह! सर्व फोटो अतिशय उत्तम. भर रखरखीत उन्हाळ्यात फिरताना डोळ्याला सुख देणारी रस्त्यावरची एकमेव गोष्ट म्हणजे बहाव्याचं झाड.
माझ्या ऑफिसच्या रस्त्यावर सुद्धा भक्ती शक्ती चौकात एक उद्यान वजा जागा आहे (संध्याकाळी तिथे खाऊ जत्रा असते) तिथे एक बहावा फुललेला आहे जबरदस्त. फोटो काढण्याचा मोह होतो खुप, पण बस मधुन काढता येत नाही. असं वाटतं उतरून दिवसभर त्याच्या सावलीत बसुन वेळ काढावा.
नळ स्टॉप चौकाच्या रस्त्यावर पण दुभाजकावरचे बहावे पाहिले आहेत. शहरातल्या प्रदुषणात थोडे तरी नेत्रसुख.
वाहवा .... खूपच सुंदर ..
वाहवा .... खूपच सुंदर ..
अशोकनगर (म.प्र.) ला असतांना शेजारच्या क्वार्टर मध्ये असलेला बहावा (अमलताश )असाच बहरायचा.
त्या खाली बसले की पाण्याचे थेंब मधून मधून अंगावर पडतात छान वाटते .
वाहवा .... खूपच सुंदर ..
वाहवा .... खूपच सुंदर ..
अशोकनगर (म.प्र.) ला असतांना शेजारच्या क्वार्टर मध्ये असलेले बहावा (अमलताश )असाच बहरायचा.
त्या खाली बसले की पाण्याचे थेंब मधून मधून अंगावर पडतात छान वाटते .
मि किति श्रिमंत बहावा
मि किति श्रिमंत
बहावा माझ्ह्या बिल्डींगच्या गेटवर आहे.>>>>>> मी पण. बहावा गेटसमोर आहे.
सुंदर
सुंदर
धन्यवाद,राजस बहाव्याचं दर्शन
धन्यवाद,राजस बहाव्याचं दर्शन घडवल्याबद्दल....
आहाहा... हे भलतच सुरेख आहे...
आहाहा... हे भलतच सुरेख आहे... हरवून जाण्याइतकं सुरेख
वाह गजा वाह!!!! मस्त!
वाह गजा वाह!!!! मस्त!
माझ्या आयुष्यात बहावा आला ते
माझ्या आयुष्यात बहावा आला ते मगरपट्टात नोकरी करताना. मेन गेटमधून आत जाताना शाही स्वागत झाल्या सारखं वाटतं. आता २ वर्षं झाली नोकरी सोडून, खूप miss करते मी. हे प्रचि पाहून छान वाटलं.
सुरेख रे गजा.. मी परवाच फक्त
सुरेख रे गजा.. मी परवाच फक्त बहावा बघायला कर्वेनगर व गुलमोहोर बघायला कॅनॉल रोड विट्ठलवाडीला जाऊन आलो.
PracheeS खरच या एकाच कारणाकरता मी पण मगरपट्टा मिस करतोय.
सुंदर फोटो
सुंदर फोटो
सुरेख सुरेख सुरेख
सुरेख सुरेख सुरेख
सुरेख!
सुरेख!
वाह वा!!! सुंदर!
वाह वा!!! सुंदर!
मस्त फोटो गजाभाऊ
मस्त फोटो गजाभाऊ
प्रतिसादांबद्दल धन्यवाद
प्रतिसादांबद्दल धन्यवाद सगळ्यांना.
हर्पेन, आज ती गोदरेज
हर्पेन, आज ती गोदरेज परिसरातील झाडे ट्रेनमधून दिसली. त्यांच्या आतल्या ओळीत सोनमोहराचीही बरीच झाडे आहेत.
Pages