Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 February, 2016 - 02:55
फुलांच्या राजाचा पहिला मान.
मंद सुगंधात, शेंदरी रंगात फुलणारा हा गुलाब सकाळी उमलत असतो तेव्हा सगळी प्रसन्न वाटत.
१)
ह्यांची साथ रोजचीच असते.
७) सध्या ह्या फुलांचे दिवस चालू आहेत. गुच्छाने फुले येतात आणि महिनाभर पाहुणचाराला राहुन शोभा वाढवतात.
१४) ह्यांच्याशिवाय अंगणाला शोभा कशी येणार?
१५) अलिबाग मध्ये ह्या आईस्क्रिम क्रिपर फुलांची गाठ पडली.
१६) आकाशाला भिडायची स्वप्न पाहणारा गिरीपुष्प घारापूरीतील दर्शनात सापडला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहा! मस्त!
अहा! मस्त!
अहा! मस्त!
अहा! मस्त!
तो पिटुनिया नाही तर बिगोनिया
तो पिटुनिया नाही तर बिगोनिया आहे।
शेंदरी गुलाब सुंदरच ग
सुंदर फोटो, अगदी प्रसन्न
सुंदर फोटो, अगदी प्रसन्न वाटलं !
चनस, शैलजा, दिनेशदा
चनस, शैलजा, दिनेशदा धन्यवाद.
साधना केला ग बदल. धन्यवाद.
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
सुरेख आहेत फुलं . माझ्याकडे
सुरेख आहेत फुलं . माझ्याकडे गुलाबाला झब्बू आहे
जबरदस्त !
जबरदस्त !
जागू, मस्त फोटो. शेन्दरी
जागू, मस्त फोटो. शेन्दरी गुलाबाला झब्बू देण्याचा मोह आवरत नाहीये .
प्रसन्न वाटलं !
प्रसन्न वाटलं !
तो गजरा अहा हा मस्तच !
तो गजरा अहा हा मस्तच !
हा माझा झब्बू
हा माझा झब्बू
ती कुंदा च्या फुलांच्या
ती कुंदा च्या फुलांच्या गजरऱ्यात कोरंटी आहेत ना..
खूप सुंदर छायाचित्रे … मनमोहक !!!
सुंदर प्रचि! त्या प्राजक्ताचा
सुंदर प्रचि!
त्या प्राजक्ताचा मंद सुवास फक्त पाठव!
श्र तो कागड्याचा गजरा आहे.
श्र तो कागड्याचा गजरा आहे. त्यात अष्टरच्या पाकळ्या लावल्या आहेत.
वत्सला छु केला वास तुझ्याकडे. पोहोचला का?
सुंदर, प्रसन्न फोटो.
सुंदर, प्रसन्न फोटो.
व्वा! मस्त फोटो. झब्बूही
व्वा! मस्त फोटो. झब्बूही सुरेख!
तो गजरा कसला भारी आहे.
तो गजरा कसला भारी आहे.
:डोळ्यात बदाम पडलेली स्मायली:
:डोळ्यात बदाम पडलेली स्मायली:
व्वा! मस्त फोटो.
व्वा! मस्त फोटो.
जागू, मस्त फुले ! झब्बू
जागू, मस्त फुले !
झब्बू सुद्धा सु रे ख च !!
आहाहा सुंदर, मस्तच.
आहाहा सुंदर, मस्तच. नयनसुख.
झब्बूपण मस्त.
सुंदर..
सुंदर..
माझाही झब्बु. जागु गजरे मस्तच
माझाही झब्बु.
जागु गजरे मस्तच आणि शेंदरी गुलाब देखिल.
फुलेच फुले सुंदर फुले!!!
फुलेच फुले सुंदर फुले!!!
मस्त आहेत हो
मस्त आहेत हो
सुंदर, प्रसन्न फोटो. गजरा काय
सुंदर, प्रसन्न फोटो.
गजरा काय सुंदर गुंफला आहेस
मस्त..फ्रेश वाटल एकदम
मस्त..फ्रेश वाटल एकदम
मस्त.
मस्त.
शुभांगी झब्बू
शुभांगी झब्बू मस्तच.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.