Submitted by Swara@1 on 11 January, 2016 - 02:10
आज ऑफिसमध्ये काही काम नसल्याने(आणि बॉस हि नसल्याने) तुनळि वर चित्रपट पहायचा विचार करतेय. तर कृपया एखादा चांगला हॉररपट सुचवा.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
रात्रीच्या वेळी कसली भुताटकी
रात्रीच्या वेळी कसली भुताटकी बघता रे!
रश्मी हा कसला मेकअप ?
रश्मी हा कसला मेकअप ?
भुहुताचा मेकप हाय यो. ही हॉ
भुहुताचा मेकप हाय यो. ही हॉ हॉ हॉ!:फिदी:
पण त्याने कंठ-लंगोट (टाय) का
पण त्याने कंठ-लंगोट (टाय) का घातलाय?
हे भूत खूप क्युट आहे. हड्डी
हे भूत खूप क्युट आहे.
हड्डी मेरा बडी कार्टून ची आठवण झाली. खूप मस्त कार्टून आहे. हिंदीत भाषांतर करताना नाना पटेकर सारखा आवाज हड्डीला दिला आहे आणि तो सगळे डायलॉग यमकातच बोलतो.
(आवडणारे कार्टून्स चा वेगळा धागा काढावा काय?)
रश्मी सेल्फी आहे असे कोण
रश्मी
सेल्फी आहे असे कोण म्हणतेय?
दिलेल्या लिंक मधून ३ मुव्ही
दिलेल्या लिंक मधून ३ मुव्ही पाहिले. राँग टर्न, हिल्स have eyes, १४०८
अनु_मी 41 B असा कुठला मूव्ही
अनु_मी 41 B असा कुठला मूव्ही आठवत नाहीये... 13B होता आर माधवन चा.. 41 ही डॉक्युमेंटरी फिल्म होती बहुदा.
जामोप्यांचा या विषयांवरचा धागा आहे सिनेमा व नाटकांसाठी http://www.maayboli.com/node/33448 तो फॉलो करा.
अरे हो १३बी च तो..मी चुकून ४१
अरे हो १३बी च तो..मी चुकून ४१ बी म्हणत होते.
मला चांगला वाटला होता.अगदी घाबरवणारे सीन वगैरे नसताना पण भीती वाटत होती.
मै प्रेम कि दिवानी
मै प्रेम कि दिवानी हु.
चित्रपटगृहात एकट्याने हा चित्रपट रात्रीच्या वेळी पाहून दाखवावा.
एकवेळ मी "इव्हिल डेड" पाहू शकतो परंतू हा नाही
निनाद, एकट्याने 'मेला' किंवा
निनाद,
मेला चित्रपटाच्या शेवटी चित्रपटाच्या नावासारखी अवस्था होण्याची शक्यता आहे.
एकट्याने 'मेला' किंवा आफताब अंतरा चा मिस्टर या मिस पाहून दाखवा
(मिस्टर या मिस ला तीन दिवस आधी तिकीट काढून घरी दूरचे पाहुणे आले असताना त्यांना नुसते हाय हॅलो करुन गेलो होतो. परत आल्यावर जाआआआआआआआआआआआम भांडलो.)
मेला तर ऑलटाईम ब्लॉक्बस्टर
मेला तर ऑलटाईम ब्लॉक्बस्टर आहे.
आफताब सारख्यांना अश्या कॅटेगरी मधे आणू नये. अशांचे सगळेच चित्रपट "पाहून दाखवा" या आव्हानासारखे असतात. "जाने आगे क्या होगा" हाही असाच एक चित्रपट आहे
असा पिक्चर आहे आफताबचा?
असा पिक्चर आहे आफताबचा?
मिस्टर या मिस ला तीन दिवस आधी
मिस्टर या मिस ला तीन दिवस आधी तिकीट काढून >> काय म्हणून ? म्हणजे अशी कुठल्या बातमीचा प्रभावाखाली तुम्ही तब्बल ३ दिवस आधी अश्या चित्रपटाची तिकिटी काढायचे धाडस केले ?
या बाईचा येत्या ३० फेब्रुवारी रोजी शनिवारवाड्याच्या मस्तानी महालात जाहीर सत्कार करण्याचा अध्यादेश मी काढत आहे
समस्त मायबोलीकरांनी वर्गणी काढून सत्काराला "फुल ना फुलाची पाकळी" नुसार खुल्या दिलाने मदत करावी
बॉसला मिस करताय म्हणून हॉरर
बॉसला मिस करताय म्हणून हॉरर मुव्हीज बघायच्यात होय?
मिस्टर या मिस चा प्रेरणा
मिस्टर या मिस चा प्रेरणा असलेला एक इंग्रजी चित्रपट स्टार प्लस वर पाहिला होता तो आवडला होता म्हणून हा पण बरा असेल असा वेडा गैरसमज झाला मनाचा
धागा वाहता आहे
धागा वाहता आहे
वाहता ठेवू नये... मामा नावाचा
वाहता ठेवू नये...
मामा नावाचा इतक्यात आलेला हॉलीवूड सिनेमा..छाने..
द वूमन इन ब्लॅक .. २ ३ सीन मधे तर लय दचकत माणुस.. हितभर होते नै तर तीनताड उडत
सीटबेल्ट बांधून बघा
सीटबेल्ट बांधून बघा
(No subject)
बॉसला मिस करताय म्हणून हॉरर
बॉसला मिस करताय म्हणून हॉरर मुव्हीज बघायच्यात होय?<<<<<<< आज येतोय बॉस...
दिलवाले, हॅपी न्यु इयर,
दिलवाले, हॅपी न्यु इयर, गोलमाल ३, राजा हिंदुस्तानी, मोहब्बते..प्रेम रतन धन पायो..
मी "इव्हिल डेड" ६ वि इयतेत
मी "इव्हिल डेड" ६ वि इयतेत असताना बघित्ला . मेकप बघुन कलाकार जोकरच वाटत होते.
सारेच इंग्रजी सिनेमे सस्पेन्स
सारेच इंग्रजी सिनेमे सस्पेन्स असतात.
http://www.maayboli.com/node
http://www.maayboli.com/node/33448
सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)
थे ष्रिने ( The Shrine ) -
थे ष्रिने ( The Shrine ) - kharach bhari aahe.
ऑर्फन
मकसद.
मकसद.
या सिनेमात ढेर सुटलेला राजेश खन्ना कॉलेजला जात असतो आणि नाच (?)गाणी करत नायिकेला गटवत असतो. याच सिनेमात ऑल टाईम फिट्ट जितेंद्र देखील असल्याने राजेभ खन्नाचे भयसीन्स एकट्याने पाहणे धोकादायक वाटते. टीव्हीवर येतो अधून मधून.
मला वाटलं होतं येथे
मला वाटलं होतं येथे खरोखरीच्या हॉरर सिनेमांची नांवे वाचायला मिळतील, तर येथे सर्व गंमतच चाललीय.
नांवे लवकर सांगा, नाहीतर स्वराचे बॉस परतून येतील आणि सर्वच मुसळ जाईल केरात.
नांवे लवकर सांगा, नाहीतर
नांवे लवकर सांगा, नाहीतर स्वराचे बॉस परतून येतील आणि सर्वच मुसळ जाईल केरात. Wink
<<<अहो सचिन काळे साहेब हा धागा काढुन वर्ष झालं राव आता...
>>>>>
अरे हो, खरंच कि!!!!
अरे हो, खरंच कि!!!!
