सध्या काही यांच्यावर फार हे यांच्यावर येत आहेत.
यामुळे मी अगदी हा झालो आहे.
ते आपले
टवाळ प्रतिसाद काही धाग्यांवर येत आहेत.
त्यामुळे मी अगदी हसबुद्ध झालो आहे.
असे करू नका हो! यामुळे नवोदित
लेखकांचा बोरूमोड... आपला हिरेमोड होतो आहे.
त्यांना हे ते प्रश्न विचारणे अवघड होत आहे.
तसेच विविध प्रकारचे हे आणि ते काढायला भीती वाटते आहे.
बार आणि धागे काढायला भीती वाटते आहे हो.
का तुम्ही असे दुष्टपणे वागता?
ते आपलं हे दाखवा, जरा म्याचुरिटी दाखवा कि हो!
हसता काय... चित्र काय काढता...?
काय तुम्हाला आजकाल काही हे नाहीच हो.
ते आपला सुविचार नाही हो!
समाज समाज म्हणतात तो बदलणार कसा अशाने?
तेव्हा आज पासून हा घ्या,
आपला वसा घ्या.
आपल्या त्या ह्या आणि काढा यांच्या वर ते.
घ्या आपल्या पेंशिली आणि काढा कागदावर चित्र
आणि टाका इथे!
(टीपः माझी सर्व चित्र प्रताधिकार मुक्त आहेत. तुम्ही ती कोणत्याही धाग्यात अथवा इतरत्रही वापरू शकता. वापर केल्यास माझे नाव /नोंद मात्र द्या.)
(No subject)
निवेदन कुठेय ? त्याशिवाय कसे
निवेदन कुठेय ? त्याशिवाय कसे कळणार कुणी आणि कसा प्रतिसाद द्यायचा ते ?
(No subject)
येऊद्यात .... चित्रं हां,
येऊद्यात .... चित्रं हां, धागे नकोत.
विनंती हे सारे आक्षेपार्ह
विनंती
हे सारे आक्षेपार्ह वाटत असेल तर,
माझे मागील वर्तन पाहून मला तांबी देऊन सोडण्यात यावे ही विनंती.
कृपा करून आय डी उडवू नये - एकुलता एका आहे!
मी माझी सर्व चित्रे मागे घेऊन माफी सुद्धा मागेन...
तेव्हा प्लिज बरंका एडमीनराव!!
निनाद!
निनाद!
हे एक मला कुणीतरी पाठविलेले
हे एक मला कुणीतरी पाठविलेले आहे.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी काढलेले नाही.
खुर्चीला तीनच पाय, ते ही जोड
खुर्चीला तीनच पाय, ते ही जोड वगैरे देऊन उभे केलेले, असूनही ती न डगमगता उभी आहे हे फारच सूचक आहे.
टेबलवरचे स्टँपस ....
लै भारी!
आता मी सु डो मि!
आता मी सु डो मि!
निनाद, तुम्ही आडवळणाने चित्र
निनाद,
तुम्ही आडवळणाने चित्र कशाला पाठवताय इथे? बिनधास्त स्वतःच पोस्टा की? उगाच काहीतरी रहस्य असल्यासारखे वातावरण निर्माण होते.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पोस्टले की मी वर... आणि साती
पोस्टले की मी वर...![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आणि साती जी तुम्हाला आलेले चित्र पण माझेच आहे...
निनाद तुमची चित्रे लय भारी.
निनाद तुमची चित्रे लय भारी.:हाहा: आणी सातीला आलेले पण लय भारी.:हाहा: सातीला आलेल्या चित्रात त्या माणसा च्या नजरेत भीती स्पष्ट दिसतेय.:फिदी:
अरे हो का निनाद! छान आहेत हां
अरे हो का निनाद!
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
छान आहेत हां चित्रे!
सगळ्यात खतरनाक दाढीचा हात आहे!
स्टँपस .ऋ. दाढी भारी.
स्टँपस .ऋ. दाढी भारी.
दाढीचा हात हे चित्र (आणि
दाढीचा हात हे चित्र (आणि कल्पना) भारी आहे.
त्याला संदर्भ काय आहे (का)?
त्याला संदर्भ काय आहे (का)?>>
त्याला संदर्भ काय आहे (का)?>> प्रसंगावधानाचे महत्त्व वाचा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निनाद चित्र लय भारी!
ओह! धन्यवाद. वाचतो.
ओह! धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाचतो.
मला कुऋ आणि राकुचे चित्र
मला कुऋ आणि राकुचे चित्र सगळ्यात आवडले ! अजून येऊ द्या!
मस्त आहे हे, जबरी! मात्र मजा
मस्त आहे हे, जबरी! मात्र मजा आयडीज ची नावे न देता चित्र काढण्यात आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी अर्क चित्रे आहेत.. मान
अगदी अर्क चित्रे आहेत.. मान गये जनाब..
मस्त चित्र. ळयच काँपिटिशन. ते
मस्त चित्र. ळयच काँपिटिशन. ते हे आणि ते ह्यांच्यात.
(No subject)
(No subject)
लय भारी!!!!!!!!
लय भारी!!!!!!!!
'ऋ' चा हताश चेहरा जबरी आलेला
'ऋ' चा हताश चेहरा जबरी आलेला आहे!
चित्र चांगली आहेत पण ती भाषा
चित्र चांगली आहेत पण ती भाषा जाम डोक्यात जाते.
भारीये कल्पना सगळी चित्रं
भारीये कल्पना![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सगळी चित्रं मस्त.
राकुंचा छळखाना. ( फोटो
राकुंचा छळखाना.
( फोटो घेतल्याने अंधुक आलंय)
निनाद त्या ह्यांना त्या याचे
निनाद
त्या ह्यांना त्या याचे हे असल्याने ते लगेच इकडे हे करतील
भाषांतर :त्या डाकुंना विनोदाचे वावडे असल्याने ते लगेच इकडे पाय आपटत येतील (मोल्सवर्थ)
तेव्हां आपण खन्ना हा कोडवर्ड वापरूयात.
टवाळा आवडे खन्ना,
(No subject)
Pages