घर की बातें (हादगा ३)

Submitted by Arnika on 3 December, 2015 - 05:34

मागचा भाग (दोन-पायी पाहुणे): http://www.maayboli.com/node/56618
--------------------------------------------------------------------------------

पहिले काही दिवस सगळं नवीन नवीन होतं तोवर फक्त कौतुक वाटलं. किती या सगळ्या गुणी हत्तिणी आहेत नि त्यांचे किती लाड करू आणि किती नको! मग सरावल्यावर त्यांना माझ्या आणि मला त्यांच्या लहानसहान लकबी गोड खुपायला लागल्या. तिन्ही त्रिकाळ त्याच गोतावळ्यात वावरल्यावर, त्यांच्यात रुळतानाच्या या काही गोष्टी. त्या त्या वेळी हाताशी असलेल्या कागद-पेनाने खरडून ठेवलेल्या.

एकेकीचे स्वभाव, त्यांची सरळ आणि वाकडी वळणं. कट्टी-बट्टी, नखरे, प्रेम आणि रोजचं वावरणं. अगदी घरच्या गोष्टी. खाजगी नाहीत, किंवा गुपितंही नाहीत. साध्याच गोष्टी! एका दुपारी ओसरीवर बसून यांच्याकडे बघतानाच्या...
(फोटोच्या केसालाही धक्का न लावता तो मायबोलीवर टाकण्याचं टेक्नीक अजून जमलं नाहीये मला. हा फोटो नीट नाही दिसला तर please या लिंकवर बघा: http://arnika-saakaar.blogspot.co.uk/2015/11/blog-post_15.html)

Blogif.gif

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भागही खूप आवडला. वर सर्वांनी लिहिल्याप्रमाणे अक्षर अतिशय छान आहे तुमचं

वाचतोय.. खुप छान.. सर्व भाग सुरेख..
सुंदर अक्षर हच खरा दागिना हा शाळेतील सुविचार तुम्ही प्रत्यक्षात दाखवीलात..

वर सर्वांनी लिहिल्याप्रमाणे अक्षर अतिशय छान आहे तुमचं..... (कृपया राग मानू नका ) पण ते सारं मॉनिटरवर वाचायला जरा त्रासंच होतोय .... दुसरा काही मार्ग नाहीएका ??

लेखमाला सुरेखच चालू आहे ..... अनेकानेक धन्यवाद ....

शशांक, अजिबात राग नाही Happy ब्लाॅगवरही असंच होत असेल वाचताना, तर हा भाग टाइप करून लावेन नक्की. हा आठवडा गडबडीचा संपला की लावते.

मस्त. Happy

तुम्ही 'सहज खरडता' तेही असं सुंदर, टपोर्‍या, एकसारख्या अक्षरात आणि अजिबात चुका/खाडाखोड/पश्चातबुद्धी वगैरे न होता?! Happy

किती सुरेख लिहिले आहेस!! आज तिनही भाग वाचून काढले! तिकडे जायचे सुचणे.. अ‍ॅक्चुअल जाणे.. त्यावर इतके सुंदर लिहिणे! सुपर्बच आहे सारे..

मस्त!

Pages