बाप्पा पेशल कोकण फ्रेश

Submitted by Yo.Rocks on 6 October, 2015 - 23:40

पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गावी जाणे झाले नि कोकण फ्रेश हवा खाऊन आलो..   मागाहुन मुंबईतून आलेले दोस्तलोक्स व त्यांच्यासोबत केलेली यथेच्छ भटकंती !!

प्रची १. 

प्रची २. पेटीचे सुर.. 

प्रची ३. तांदळाच्या पीठाचे वडे..
 

प्रची ४. मालवणी नुडल्स अर्थात शिरवळ्या.. नारळ गुळच्या रसासोबत आस्वाद घ्यावा असा गोड पदार्थ  

प्रची ५ : रानफूल

प्रची ६  अग्निशिखा

प्रची ७ . गावाकडचा वानखेडे स्टेडीयम Happy

प्रची ८ .नाच रे मोरा नाच !  (फार जवळ जाऊ न शकल्याने माझा कॅमेरा फिका पडला.. पण मोर नाचताना दर्शन घडले तो आनंद वेगळाच.).

प्रची ९ . 
आमच्या बाप्पाचे विसर्जन 

प्रची १०. विसर्जन @ आंबोली 

प्रची ११.विसर्जन @ आंबोली 

प्रची १२.विसर्जन @ आंबोली 

प्रची १३ . होय महाराजा ...

गणपती गेले गावाला मग चैन पडेना आम्हाला सो जमेल तसे भटकत राहीलो.. आंबोली.. कुडाळ.. मालवण.. देवगड.. विजयदुर्ग ..

प्रची १४:  भव्य किडा @ आंबोली   

प्रची १५. : @ नांगरतास धबधबा, आंबोली 

प्रची १६ : गर्द जांभळ्या कारावीचे डोंगर..  

प्रची १७.@ श्री हरण्यकेशी देवस्थान, आंबोली

प्रची १८. गोमुख 

प्रची १९ . घाटातला आंबोलीचा सुप्रसिद्ध धबधबा 
 

प्रची २०. वालावलच्या श्री लक्ष्मी नारायण मंदिरातील कागदी पताक्यांनी केलेली सजावट

प्रची २१. श्री श्री लक्ष्मी नारायण 

प्रची २२ : मालवण च्या मसुऱ्यात झाडाझुडूपात लपलेला भरतगड़
 

प्रची २३ . धामापुरच्या तलावात पेडिक्युअर Wink

प्रची २४  नदीकाठी मायबोली कटटा @मालवण Happy

प्रची २५  : बर्ड वॉचिंग

प्रची २६ 
 

प्रची २७  

प्रची २८   

प्रची २९ : देवगड चा किल्ला

प्रची ३०  : देवगडचा समुद्रकिनारा

प्रची ३१  

प्रची ३२   
 

प्रची ३३:: विजयदुर्ग   

प्रची ३४   

प्रची ३५ : कोकणातले गरुड - धनेश

पुन्हा भेटू Happy

- - 
कोकणच्या कुशीतले आधीचे कप्पे :
कोकण फ्रेश पुन्हा ! 
कोकण फ्रेश 
मुक्काम पोस्ट कोकण !
कोकणातलो गणपती: आगमन ते विसर्जन
गाव माझं सुंदर
मु.पो.तेर्से बांबार्डे - भाग २
कोकण किनारा...
ऐल तीर पैल तीर.
कोकणातलो गणपती !
मु.पो. तेर्से बांबार्डे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वच फोटो अगदी आपले जवळचे वाटणारे. ते प्रची ३२ मधले मन्दिर कुठले? नदीजवळचे? चूल पाहुन खूप छान वाटले. सगळे फोटो कसे निस्वार्थ आणी निर्व्याज प्रेमाने भरलेले वाटतायत.

अप्रतीम....

एक से बढकर एक फोटोज आलेत सगळे. भरपूर मजा केलेली दिसतेय मायबोलीकरांनी.

रश्मी ३२ नं. वाड्याजवळचे(वाडातर) देऊळ आहे. मी गेले नाहीये तिथे.

कोकणात पोचलो मी २मिनिटांत .नाचताना मोर दिसने म्हणजे दुर्मिळ गोष्ट आहे.सर्वच फोटु आवडले.अभिमान वाटला कोकणकर असल्याचा. लय भारी मित्रा गावाकडे पोचवल.

Pages