कारवी महोत्सव

Submitted by इंद्रधनुष्य on 29 September, 2015 - 02:17

यंदाच्या गणपतीत अंबोली मार्गे मालवणात जाणे झाले. दर सात वर्षांनी फुलणारी टोपली कारवी या वर्षी अंबोलीत फुललेली दिसली. काही ठिकाणी फक्त टोपलीच होती तर, काही ठिकाणी पुर्ण बहरलेली कारवी दिसली. या आधी २००७ मधे रतगडावर फुललेली कारवी बघितली होती. यंदा मात्र हा कारवी मोहत्सव कॅमेर्‍यात टिपण्याच भाग्य लाभलं.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२ सेल्फी विथ कारवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदरच आलेत फोटो.. मी आंबा घाटात मागच्या महिन्यातच बघितली होती, पण एस टी त होतो, फोटो नाही काढले.

मस्तच रे..... मज्जा केलीत राव तुम्ही. तरी बरेच राहिले बघायचे. फक्त कावळेसाद पाहिलेत असे वाटतेय.

अरे ही फुलं बर्‍याचदा पाहिली आहेत. सात वर्षांनी एकदा फुलतात हे माहीत नव्हतं.

फोटो क्र. नऊ फार आवडला.
कल्पनेतच त्या डेरेदार झुडुपांमधून अनवाणी फेरफटका मारून आलो. Wink

'नीळ फुलली …. नीळ फुलली ……'कारवी फुलू लागल्यावर दरयाखोरयातील आदिवासींची ही आरोळी आहे . फार छान नजारा सुपर्ब फोटो .

छान आहे कारवी मोहत्सव.
मागच्या आठवड्यात मुंबई-पुणे हायवे वर पाहिल्या सारखी वाटती आहे.पण हिच कारवी म्हणुन माहित नव्हते.

वाह!! डोळेच ठरत नाहीयेत फोटोंमधूनही.. प्रत्यक्ष काय दिसत असतील्... वाह वाह!!!

देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए.. पुन्हा एकदा इथे शूट करता आलं असतं Happy

Pages