ज्युनिअर चित्रकार- माझा आवडता पक्षी - श्रेयान

Submitted by डॅफोडिल्स on 27 September, 2015 - 00:13

मिठू मिठू पोपट

मायबोली साठी चित्र काढून द्यायचे म्हणून दोन मिनिटात झटकन काढून रंगवून तैय्यार ! Lol

DSC_1526.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Subak ahe g Happy
२ min madhe mhanateyes mhanen tar farach creative disatey swari

श्रेयान, मस्त काढलंय. चोचीसाठी लाल रंग नाही का?>>>>> कलाकाराचे स्वातंत्र्य!
रच्याकने, ही लहान मुले अशी चांगली चित्रे काढतात ,खरच ग्रेट.