गणपती बाप्पा मोरया!
लैला म्हटलं की मजनू आठवलाच पाहिजे आणि शिरीन म्हटलं की फरहाद. पाउस म्हटलं की छत्री आठवते आणि मे महिना म्हटला की उन्हाळ्याची सुट्टी. काही काही गोष्टींची खूणगाठ आपल्या मनात इतकी पक्की बसली असते की त्यांतली एक आली की दुसरी आपसूक येतेच, जसा मायबोलीचा गणेशोत्सव म्हटला की प्रकाशचित्रांचा झब्बू स्मित
खाद्यजगतही त्याला अपवाद नाहीच आणि यातल्या जोड्याही अश्या मजेशीर की जुळवत गेलो तर एक साखळीच बनून जाते. म्हणजे पाव म्हटलं की वडा आठवतो आणि वडा म्हटलं की सांबार. सांबाराबरोबर इडली येते आणि इडली म्हटलं की चटणी. चटणीबरोबर भाकरी येते आणि भाकरीबरोबर कांदा.
तर अशीच खाऊसाखळी आपल्याला बनवायची आहे 'मायबोली गणेशोत्सव २०१५'मध्ये, झब्बू खेळताना!
'जोडी तुझी माझी'
चला तर उघडा आपल्या फोटोंचा खजिना आणि जोडायला घ्या या साखळीची एक एक कडी!
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ आधीच्या चित्रातील पदार्थाच्या जोडीदार पदार्थाची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ:
झब्बू:
स्वरूप
स्वरूप
कटलेट्स सोबत तोंडी लावायला:
कटलेट्स सोबत तोंडी लावायला:
या पराठ्या शी चालणारे वरची
या पराठ्या शी चालणारे वरची चटणी, सॉस
ब्रेक फास्ट, लंच, डिनर असे
ब्रेक फास्ट, लंच, डिनर असे काही असते की नाही?
स्नॅक्स, केक , फळ ज्युस वरच दिवस काढायचे काय?
पराठा म्हंटले की दही पाहिजेच
पराठा म्हंटले की दही पाहिजेच
दह्यासोबत थालिपीठ खा
दह्यासोबत थालिपीठ खा
(No subject)
लोणच्याला पराठ्याचा आधार...
लोणच्याला पराठ्याचा आधार...
हा धागा बहुतेक सकाळ ते
हा धागा बहुतेक सकाळ ते रात्र..अश्या आहार चक्रात फिरत रहाणार.
पराठ्याला भाजीचा...
पराठ्याला भाजीचा...
यात भाजी भरून खा
यात भाजी भरून खा
यात भाजी भरून खा
यात भाजी भरून खा
Enjoy kolambi Barta
Enjoy kolambi Barta
आता मस्त पोटभर जेवणच
आता मस्त पोटभर जेवणच करा...
इमली राईस्,व्हेज-पुलाव्,गाजर हलवा,पुरी-आलुपनिर रस्सा भाजी,चकली-पापड.
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार!
Pages