नमस्कार मंडळी, सांगितल्या प्रमाणे आम्ही अजून काही बाप्पा घडवले आहेत.... बघा कसे वाटताहेत
हा सेल्फीवाला बाप्पा....ह्याला फोटोची एवढी घाई की कारखान्यातच कार्यक्रम आटपून घेतोय.....
हा सेल्फीकॉर्नर मधला
हा टॉप गियरमध्ये गाडी चालवणारा बाप्पा...
उंदीरमामांचा स्पीड इतका भन्नाट आहे की बाप्पाची टोपी उडालीय जी मामांनी आपल्या शेपटीत पकडलीय....
उंदराचे डोळे पिवळे आहेत कारण ते हेडलाइट आहेत
हा आमचा फेव्हरेटवाला बाप्पा.... ज्याची पुस्तकं वाचायचा सपाटा आम्ही सध्या लावलाय ...
" जिरो निमो स्टिलटन"
आणि हा माझ्या फेव्हरेटचा फेव्हरेट.... बाबाचा
सध्या घर सीओसीमय झालय. क्लॅश ऑफ क्लॅन हो.....मस्त गेम आहे.. बाबा खेळतो म्हणून मीपण....
बा अदब...... बा मुलायजा....... होशियार..... क्लॅश ऑफ क्लॅन का राजा आ रहा है.....
"बार्बरियन किंग"
मग कसे वाटले माझे बाप्पा नक्की सांगा हं
बाप रे बाप// क्या वरायटी है..
बाप रे बाप// क्या वरायटी है.. वाह... एकापेक्षाएक .. सुपर लाईक
अनन्या, क्या बात है ! सगळेच
अनन्या, क्या बात है ! सगळेच बाप्पा फार मस्त
अरे व्वा ! अनन्या शाब्बास !
अरे व्वा ! अनन्या शाब्बास ! बाप्पाला पण नक्कीच आवडेल हा मेकओवर.
फार फार सुरेख!
फार फार सुरेख!
सगळेच बाप्पा लई भारी आहेत.
सगळेच बाप्पा लई भारी आहेत.
मस्त!! अतिशय क्रिएटिव्ह
मस्त!! अतिशय क्रिएटिव्ह आहेत!!! सेल्फी वाला तर फारच आवडला!
गोड आहेत सर्वच! पहिला
गोड आहेत सर्वच! पहिला सेल्फीवाला भारीच एक्दम !!
अप्रतिम. केवढे इनोव्हेटीव्ह
अप्रतिम.
केवढे इनोव्हेटीव्ह आणि वेगळ्या संकल्पना घेऊन बाप्पा साकार केलेत! आणि नुसत्या संकल्पनाच नाही तर त्यांचं सादरिकरणही तेवढंच सक्षम आहे. एक मोठी कलाकार घडताना दिसतेय आम्हाला. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.
सगळेच बाप्पा लय भारी...
सगळेच बाप्पा लय भारी... शेवटचा तर सुपर्ब!!
सुंदर!!! मला प्ले क्ले चं
सुंदर!!!
मला प्ले क्ले चं इतकं सुबक काम करणार्यांचं नेहमीच अप्रूप वाटतं.
सावली +१११११ अनन्या... मला
सावली +१११११
अनन्या... मला सेल्फीवाला बाप्पा खुप आवडला....आपला फोटो काढताना बाप्पा आपल्या पिटुकल्या दोस्ताला विसरला नाहिय ... आणि त्यामुळे च जर्रा कॉलर ताठ करुन उंदीर मामा फोटो साठी ऐटीत उभे आहेत...
केवळ अप्रतिम .... शाब्बास अनन्या...!
भन्नाट ! सगळे बाप्पा एक से एक
भन्नाट ! सगळे बाप्पा एक से एक आहेत. शाब्बास अनन्या.
आमच्याकडेही क्लॅश ऑफ क्लॅनचा छोटा पंखा आहे. त्याला बार्बरियन किंग विशेष आवडला.
अनन्याच्या कौतुकाबद्दल
अनन्याच्या कौतुकाबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार __/\__
जितकं बारकाईने निरीक्षण इथे केले जाते तितक इतर कुणीच करत नाही म्हणूनच अनन्याला तिच्या कलाकृती इथे दाखवायला खूप आवडतात. येथे मिळालेल्या सल्ल्यांचावापर ती पुढच्या कलाकृती़मध्ये आवर्जुन करते.
अमा, आम्ही चंद्र लक्षात ठेवून बघायला विसरलो... आता २०३३ चा अलार्म लावलाय ...तसा नंतर खगोल मंडळ व नासाच्या साइट्सचा एक्सटेंसीव्ह रिसर्च केला म्हणा
Pages