"रंगरेषांच्या देशा" - तुझे रूप चित्ती राहो..

Submitted by अंतरा on 21 September, 2015 - 12:38

कॉफी पेंटींग
हा आमचा गणपती बाप्पा..
|| श्री गणेशाय नमः ||

gan12.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
कॉफी पेंटींग मध्ये रंगां ऐवजी फक्त कॉफी + पाणी वापरले जाते. मी Fevicryl metallic golden color पण वापरते. 8mm mdf वर पेंट केले जाते.

अंतरा, अतिशयच सफाई आहे तुझ्या कामात. गणपतीच्या सर्व वक्र रेषा इतक्या मुलायम दिसताहेत. शेडिंग आणि डोळेही अप्रतिम!
आणि हो, ते मोरपीस अतिशय सुरेख!!!!

मस्त!!!!!

Pages