Submitted by bvijaykumar on 18 September, 2015 - 12:04
सिनेमातील पर्यटन स्थळे ...
.... हा धागा सुरु करण्या चं कारण हेच आहे की ... आपण अनेक पर्यटन स्थळांना भेट देतो ती पर्यटन स्थळे सिनेमात 'कळत-नकळत' येत असतात उदा. 'हाय वे" सारख्या सिनेमात मनाली - सिमला ही कथेची गरज म्ह्णुन आलेली आहेत म्ह्णजे कळत ...... तर 'थ्री इडियट ' मध्ये सिमला येतो नकळतच ! ... या अशा गोष्टीची माहीती ची देवाण- घेवाण येथे व्हावी . अगदी श्रवणबेळगोळ एका सेकंदा साठी 'पीके' त दिसते.. ते गोमेटेश्वरा च्या दुधाच्या मस्तकाभिषेका साठी ! .. अशी माहिति/ उल्लेख केला तरी चालेल.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
तसा गोवा अनेक सिनेमात आहे
तसा गोवा अनेक सिनेमात आहे ........... जोश, गोलमाल, धूम, सिंगम इ. सिनेमे
...................................................... पण ' एक दुजे के लिए ' मधील गोवा चिर- स्मरणात राहतो.
असा धागा आधीच
असा धागा आधीच आहे.
हिंदी/मराठी चित्रपटगीत आणि लोकेशन - जिप्सी - http://www.maayboli.com/node/41425
ध न्य वा द ! .. मामी ..
ध न्य वा द ! .. मामी .. तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे ..
नुकत्याच आलेल्या ' सैराट '
नुकत्याच आलेल्या ' सैराट ' सिनेमात हैद्राबाद ठसठसित दिसतं !..
.
..
..
..
माझ्या माहिती नुसार रामोजी फिल्म सिटी जवळ असुन तेथील एक ही शॉट नाही हे असे झाले ... झणझणीत जेवणाचा बेत असताना आमची चटणी भाकरी बरी !.. हॅटस ऑ फ नाग राज !...
' रोजा ' सिनेमात काश्मीर
' रोजा ' सिनेमात काश्मीर मधील निसर्गरम्य भाग आहे ..
घोड्याचा खरारा या सिनेमात
घोड्याचा खरारा या सिनेमात मु. पो.तक्रांतवाडी चं शूटिंग आहे.
मायबोलीवर इतरत्र असेच दोन
मायबोलीवर इतरत्र असेच दोन धागे असल्याने हा धागा बंद करतो आहोत.
http://www.maayboli.com/node/32707
http://www.maayboli.com/node/41425