Submitted by मित on 18 September, 2015 - 03:19
क्रेयॉन्स आणि रंगीत पेन्सील वापरून रंगवलं आहे. कुठे कोणता रंग द्यायचा ह्याबाबत माझ्याशी सल्ला मसलत केली. उंदीर मामा ला काळा रंग दे असं सांगितल्यावर " जेरी माउस ब्लॅक नसतो ब्राउन असतो" असं मलाच वेड्यात काढलं गेलं !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सही
सही
मस्त! वयाच्या मानाने रन्गाची
मस्त! वयाच्या मानाने रन्गाची छान जाण आहे.
छानच आहे की
छानच आहे की
छान.
छान.
जेरी माउस ब्लॅक नसतो ब्राउन
जेरी माउस ब्लॅक नसतो ब्राउन असतो >>
छान रंगवलय अगदी! इकडे तिकडे नाही गेलेत रंगं. अगदी लहान झाडाची ढोली आणि स्कूटरचा कानाच्या खालचा भागही किंवा अलंकारही.
मस्तं!
मस्तं!
मस्त!
मस्त!
मस्त रंगवल आहेस मल्हार !!!!!
मस्त रंगवल आहेस मल्हार !!!!!
छानच आहे! जेरी माउस पण मस्त
छानच आहे! जेरी माउस पण मस्त
छानच आहे. जेरी माऊस ब्राऊनच
छानच आहे. जेरी माऊस ब्राऊनच असतो, बरोबरच्च आहे त्याचं
रंग इकडे तिकडे फरफटू नदेता
रंग इकडे तिकडे फरफटू नदेता मस्त रंगवलंय.
किती नेमकं रंगवले आहे.
किती नेमकं रंगवले आहे. शाब्बास मल्हार !
मस्त! रंगवण्यात तल्लीन
मस्त! रंगवण्यात तल्लीन झालेल्या बाल्यांचे फोटो पहायला मजा आली असती ....
मस्तच !
मस्तच !
छानच
छानच
मस्त जमलं! जेरी माउस आवडला
मस्त जमलं! जेरी माउस आवडला
मस्त!
मस्त!
मस्त रंगवलं आहे - अजिबात कुठे
मस्त रंगवलं आहे - अजिबात कुठे रंग चित्राच्या बाहेर येऊ दिलेला नाही.
जेरी माउस ब्लॅक नसतो ब्राउन
जेरी माउस ब्लॅक नसतो ब्राउन असतो
>>
मस्त!
अरे व्वा! एकदम भारी!!!
अरे व्वा! एकदम भारी!!!
वयाच्या मानाने खूप छान रंगवल
वयाच्या मानाने खूप छान रंगवल आहे... शाब्बास मल्हार
आणि हो माउस ब्राउनच असतो
मस्तं रंगवलंय.. ही कॅटेगिरी
मस्तं रंगवलंय.. ही कॅटेगिरी माझी खूप फेव झालीये..प्रत्येक चिमुकल्यांच्या डोक्यात किती किती कल्पना, विचार येत असतात, ते अनुभवयाला मिळत असतं ना ,म्हणून!!!
कौतुक आणि प्रोत्साहनाबद्द्ल
कौतुक आणि प्रोत्साहनाबद्द्ल धन्यवाद मंडळी
मल्हार, छान रंगवलं आहेस
मल्हार, छान रंगवलं आहेस
झक्कास रंगवलंस रे ......
झक्कास रंगवलंस रे ......