बाप्पा इन टॉप गिअर -रेवती- ,वय वर्ष -४.५ आयडी - हितेश

Submitted by H-R-H on 17 September, 2015 - 06:30

सगळ्या ताई-दादांचे रंगवलेले गणपती बघुन आम्हांला अजुन एक गणपती रंगवायची हुक्की आली.
हा गणपती तब्बल १० मिनीटे घरच्या गणपतीसमोर ठिय्या देऊन रंगवला आहे.
तरी "रस्त्याला पण कलर द्यायचा" यावरुन थोडे रडे झालेच.
तर हा नवीन बाप्पा -

Image and video hosting by TinyPic

हा आधीचा --

Image and video hosting by TinyPic

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!!!!

छान Happy

वा!

रंगसंगती मस्त साधल्येय<<<<<+१
शाब्बास रेवती.

Pages