कच्चा भाजीचा फणस - पाव किलो
लाल तिखटाची पावडर
हळद
मीठ
गोडा मसाला
उडद डाळीचा मोगर
कढीपत्ता (हवा असल्यास)
दाण्याचे कुट (हवे असल्यास)
तेल
लसून
गुळ
टिप: जर खाली फोटो दिसत नसतील तर ह्या लिंकवर जाऊन बघू शकता:
https://goo.gl/photos/PVpx2b6X68fgtHY77
https://goo.gl/photos/eRWiN5CvuC8qiRyr9
https://goo.gl/photos/hgFWtYU8FXnA4nTs5
https://goo.gl/photos/7AVNwLeM8B3P43Ra6
१) कच्चे फणस नळाखाली धरुन धुवून घ्यावे.
२) फणस चिरुन त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. मग त्यात हळद, मीठ, लाल तिखट घालून हाताने हे सर्व मिश्रण एकत्रित मिसळावे. मग त्यावर एक त्यावर ताट ठेवून चिरलेली भाजी झाकून ठेवावी. फक्त दहा मिनिटे.
३) एका ताटामधे हे सर्व साहित्य काढून घ्यावे. ह्यात मी माझ्याकडे होता म्हणून कांदा लसून मिरची पावडर, तीळ आणि दाण्याचे कुट, गोडा मसाला, गुळ, उडदाची डाळ - हे सर्व साहित्य घेतले. ह्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार यथायोग्य बदल करु शकता:
४) आता मी फोडणी तयार करुन घोळवलेले फणस त्यात घातले. पळीने एकजीव केले आणि दहा मिनिटे झाकून ठेवून शिजू दिले.
५) ही झाली फणसाची भाजी:
भाजी करताना कढई असेल तर ही भाजी आणखी छान होईल. माझ्याकडे इतके मोठे पातेले नव्हतेच. त्यामुळे फणस पातेल्याच्या वर उसळत होते.
दिनेशदा करेक्ट, कुयरी. मला ६
दिनेशदा करेक्ट, कुयरी.
मला ६ फोटो दिसतायेत.
प कृ चांगली वाटत आहे फक्त
प कृ चांगली वाटत आहे
फक्त पहिले २ फोटो दिसत आहेत, ( गूगल क्रोम )
रेस्पी मस्त! मला फक्त पहिला
रेस्पी मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मला फक्त पहिला फोटो दिसतोय बी
मी इंटरनेट एक्स्प्लोरर
मी इंटरनेट एक्स्प्लोरर वापरते, मला सर्व फोटो दिसतायेत.
मलाही फोटो दिसत नाहीयेत
मलाही फोटो दिसत नाहीयेत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पहिले दोन दिसत आहेत - गूगल क्रोम
बी, मागे आपण कोकणात जायची माहिती विचारत होतात आणि आज कोकणतल्या फणसाची भाजीच बनवलीत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी मला फणस, फणसाचे साटं (पोळ्या), फणसाच्या गोट्या (उकडलेल्या बिया), फणस चिप्स वगैरे सारेच प्रकार आवडत असले तरी भाजी नाही झेपत.. किंबहुना फळांच्या लोकं भाज्या का करतात हा प्रश्नच पडतो, त्यामुळे माझा पास![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान. सोपी कृती आहे. मला सगळे
छान. सोपी कृती आहे.
मला सगळे फोटो दिसत आहेत. पहिला योग्य आकारात, बाकी पाच फारच मोठे.
मला कळत नाही काय हे असे का
मला कळत नाही काय हे असे का होत आहे काहींना फोटो दिसत आहेत काहींना नाही. माझ्या आयफोनवर मला फक्त पहिले दोन फोटो दिसतात. बाकी फोटोवर वजाबाकीचे चिन्ह दिसते. मी गुगलप्लस वर शेअर देखील करुन पाहिले.
बी - tinypic वर उपलोड करून
बी - tinypic वर उपलोड करून बघा
https://goo.gl/photos/qABt8hk
https://goo.gl/photos/qABt8hkkNpDtGWtA8
ही लिंक उघडून तुम्हाला काय दिसते?
आपले नाव आणि त्याच्या खाली
आपले नाव आणि त्याच्या खाली असलेला एक फोटो
(No subject)
मी आत्ता आयफोनवर गुगल क्रोम
मी आत्ता आयफोनवर गुगल क्रोम वापरुन हे पान पाहिले तर सगळे फोटो दिसत आहेत. सफारीवर मात्र दिसत नाहीत. ह्याचा अर्थ हा ब्राउजर तर काही प्रॉब्लेम नाही!!!?
बर मी आता इथे लिंक देतो आहे
बर मी आता इथे लिंक देतो आहे त्यावर क्लिक करा:
https://goo.gl/photos/PVpx2b6X68fgtHY77
https://goo.gl/photos/eRWiN5CvuC8qiRyr9
https://goo.gl/photos/hgFWtYU8FXnA4nTs5
https://goo.gl/photos/7AVNwLeM8B3P43Ra6
या लिंक वरचे सगळे फोटो बघु
या लिंक वरचे सगळे फोटो बघु सकातोय
गुगल क्रोम वर आपले लॉग इन असेल , सफारी वर तसा option आपण ठेवलेला आहे का ?
मी आपला एक फोटो tinypic वर उपलोड करून ईथे टाकला आहे , माझ्या वरच्या पोस्ट मध्ये फोटो दिसतोय का
हो हितेश मला दिसत आहे तू
हो हितेश मला दिसत आहे तू टाकलेला फोटो. पण मला हे म्हणायचे आहे की गुगल प्लस वापरुन आतापर्यंत १०० एक फोटो मी इथे दिले आहेत. ते जर दिसतात तर हे का नाही?
गुगलप्लस वर माझे लॉगिन आहे. सफारीवर नाही.
मी जर गुगल प्लस वरुन लॉग आउट झालो तर मलाही फक्त पहिलाच फोटो दिसतो आहे. मी प्रत्येक फोटो पब्लिक मधे शेअर केला आहे तरी हे असे होते आहे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बी फोटो दिसत नाहीत
बी फोटो दिसत नाहीत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बी आता मला फोटो दिसत नाहीत.
बी आता मला फोटो दिसत नाहीत.
Pages