श्रीलंका सहल - भाग २ ब - हॉर्टोन प्लेन्स नॅशनल पार्क

Submitted by दिनेश. on 6 September, 2015 - 16:21

श्रीलंका सहल - भाग १ - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/55306
श्रीलंका सहल - भाग १ - एअरपोर्ट ते नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55355
श्रीलंका सहल - भाग २ अ - हॉर्टॉन प्लेन्स नॅशनल पार्क
http://www.maayboli.com/node/55444

हा भाग मागील भागावरून पुढे चालू.. म्हणून फोटोंना नंबरही त्या क्रमानंतर दिलेत.

55)

56) This is the mountain in front of World’s end.. The valley was filled with mist at that time.

57) All waiting…

58) Beards … grow on trees !!

59) getting ready to shoot !!

60) What is cloud forest ? read on..

61) And wahat is World’s End ?

62 ) Few gave up..

63 ) I turned to these flowers.. with that lady from New Zealand ( these are not touch me not flowers. )

64 )

65)

66) Some clouds were going but some were coming too..

67 ) The mist was clearing

68)

69)

70) keeping an eye on the valley

71) The tea estates down ..

72 ) and so clear..

73) these berries are edible

74 )

75)

76)

77) Is this Fejioha flower ?

78 ) This boy in this frame.. reminded me of Rafi’s song… Oh my love… ( Really wished he finds his love. He was walking alone in front of us.. but seemed lost all the time. )

७९) These berries are not edible !!

८०) These giant ginger lilies were often seen around.. wanted to see some flowers too.

८१)

८२) These tiny flowers were fragment.. but were too far from the track

८३)

८४) These leaves were upside down !!

८५ ) he he.. don’t try to scare me !!

८६)

८७ ) Finally.. opened up Ginger Lily

८८) Heard many of them… but could not spot any..

८९)

९०)

९१) This is lesser World’s End

९२)

९३)

९४)

९५) Interesting…

९६ ) Multi colored layers..

९७)

९८)

९९)

१००) same ulta pulta tree

१०१ )

१०२) No monkey photo !

१०३ )

१०९ )

११० ) well, that is called camouflage ..

१११)

११२)

११३)

११४ )

११५ )

११६ )

११७ ) These beautiful purple flowers invited me.

११८ ) and he came uninvited..

११९ ) Profile picture

१२० ) a selfie

१२१ ) Any apple for me ?

१२२ ) We were returning from the valley and so were the clouds…. to the valley

१२३ )

क्रमश :

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि सफर मस्त मस्त चाललीये..

दाढीवाले प्लांट्स, जिंजर लिली फुललेली.. वॉव.. आगंतुक पाहुणा , तुम्हालाच जाब विचारायला आलेला दिसतोय,'
तुम्ही सर्व इथे कसे म्हणून".. Happy

प्रत्येक नजारा ऑस्सम!!!!

मस्त फोटो आहेत. परत दोनचार दा नीट पाहावे लागतील.

world's end वाचुन अ‍ॅगथा ख्रिस्तीच्या the world's end गोष्टीची आठवण आली.

श्रीलंकेला जायला मला खुपच आवडेल असे ही सिरिज सुरू झाली तेव्हाच वाटायला लागलेले. आता हळूहळू त्यावर शिक्कमोर्तब होतेय. Happy मॉरिशस पेक्षाही लण्का जास्त सुंदर दिसतेय.

किती सुंदर फोटो. !!!

तो ९५ क्र चा जो फोटो आहे ना तसले पान आणि ते गुलाबी ठिपले आपल्याकडील उंबराच्या झाडावर दिसतात.

आभार,

मला वाटतय.. हि मालिका पूर्ण झाले कि अनेक जण या सहलीचा विचार करतील.. आणि खरेच करावा.

बी, उंबराच्या पानाच्या गाठीत किडे असतात. तसेच या गाठीतही असावेत. पण तिथे पाने वगैरे तोडायची परवानगी नाही. एरवी मी असली बंधने पाळली नसती, पण कुणीच तसे करत नाही बघून धीर नाही झाला Happy

सांबर लैच भारी !

सगळेच फोटो मस्त.. मला 'घासपूस' मधलं फारसं कळत नाही, पण सुंदर फोटो आहेत फुलांचे वगैरेसुद्धा !

एखादा फोटो स्वत:चाही काढायचा की !

मस्तं.
आधी मॉरिशस आणि आता श्रीलंका. तुमच्या प्रवास मालीका वाचून माझ्या ड्रीम डेस्टिनेशन्स ची लिस्ट वाढतच चाललीय.

Thanks to all.

Sri Lanka is much closer to us.. distance wise and culture wise too. And due to the special treatment given to us, we feel great.

वर्ल्डस एण्ड मस्तच !

शेजारी देश असूनही क्रिकेट आणि रामायणापलीकडे फार कमी माहितेय .. हि लेखमाला संपता संपता तशी परिस्थिती उरणार नाही Happy

अरेच्चा..
हा इथ दिलाय होय तुम्ही..
अ‍ॅपल वाल्याला अ‍ॅपल दिल नसत तर तुमची कै शामत नव्हती..
हा प्राणी जरा वेगळा दिसतोय..चला जरा जवळ जाऊन अंदाज घ्यावा असा विचार करत असणार तो पन..
बेशक तो तुमच्यापेक्षा निसर्गाच्या जास्त जवळ आहे आणि जास्त माहिती पन बाळगुन आहे हे मात्र नक्की..कारण एवढ्या लोकांमधुन त्रास न देणार्‍या, हातच राखुन न ठेवणार्‍या व्यक्तीला अचुक शोधुन काढणं आणि त्याची भाषा अवगत नसुनही त्याच्याकडून हव ते मिळवण याला लय अभ्यास लागतो दिनेशदा...
तुम्ही जर्रासे कमी पडले..
आता तो पन त्याच्या My Boli पेज वर नॅशनल पार्कात दिसलेला भारतीय या नावावर लय प्रतिसाद खाणार बगा Wink
Light 1 घ्या