Submitted by मॅगी on 30 August, 2015 - 07:00
मायबोली सदस्यत्व घेण्याचं मुख्य कारण होतं, पाटील सरांची जलरंग कार्यशाळा! सदस्यत्व घेतल्यापासून सगळे लेख वाचून काढले. सगळीच चित्रं अप्रतीम आहेत. अजून पर्यंत कधी स्नोस्केप काढलं नव्हतं पण धीर करून पाटील सरांनी दाखवलेलंच स्नोस्केप काढलं.
बर्यापैकी जमलं आणि रूटीन मधून एस्केप मिळाला.. म्हणून स्नो-एस्केप
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान काढलंयस! जरा काळा
छान काढलंयस! जरा काळा रंग जास्त झालाय असं वाटतंय.
हो, जरा जास्तंच झाला.. अजून
हो, जरा जास्तंच झाला.. अजून प्रॅक्टिस पाहिजे
मस्त आहे. मामी +१ पण
मस्त आहे. मामी +१
पण पहाडान्ची भव्यता जाणवतीय.
मस्त काढलंय
मस्त काढलंय
धन्यवाद..
धन्यवाद..
कुठली बॉर्डर आहे ? भारत -
कुठली बॉर्डर आहे ?
भारत - नेपाळ का ? बघीतल्यासारख वाटतयं..
मस्तच ..
मस्त गं! ती इमारत एकदम छान
मस्त गं!
ती इमारत एकदम छान वाटतेय. छप्पर आणि वरच टोक मस्त.
छान आहे.. सरांकडून नेमके
छान आहे.. सरांकडून नेमके मार्गदर्शन होईल.
धन्यवाद टीना, निधी, दिनेश..
धन्यवाद टीना, निधी, दिनेश..
व्वा! मस्त जमलय की.
व्वा! मस्त जमलय की.