यंदाच्या भारतवारीतले काही फोटोज्
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
30
माझ्या नवर्याने घेतलेले काहि फोटोज् ..
१. दिवाळी फराळ
२. पाडव्याचा मेनू
३. कंदिल
४. गणपतिपुळे
५. आरेवारे बीच, रत्नागिरी
प्रकार:
शेअर करा
सही फोटो!
सही फोटो!
(बाकी पार्ल्याच्या संस्कृतीला स्मरून 'पयलं नमन' योग्य ठिकाणी झालेलं दिसतंय. :P)
बीचचा फोटो
बीचचा फोटो एकदम छान!!
ती चकली
ती चकली भाजनीवाली दिसतीये.
सगळेच फोटो
सगळेच फोटो छानेत...
स्वा,
गणपतीपुळे
गणपतीपुळे आणि बीच मस्तच. स्वच्छ आणि मोकळा बीच बघायला छान वाटतोय.
मस्त! गोड
मस्त! गोड आठवणी.
सगळे फोटो
सगळे फोटो अप्रतीम. शेवटचे तीन तर फारच छान.
मस्त आहेत
मस्त आहेत फोटो सशल. आरेवारे बीच कोठे आहे?
सशल. फोटो
सशल. फोटो सुंदर! असं भरलेलं फराळाचं ताट दाखवून छळल्याबद्दल पाप लागण्याची शक्यता नाकारता येत नाही!
अरेकारे बीच किती स्वच्छ आणि सुंदर दिस्तोय!
मॄण्मयी,
मॄण्मयी, कोकणचे लोक तसे बोलतात हे कबूल केले तरी बीच चे नाव अरेकारे असेल असे वाटत नाही
सुपर
सुपर
सॉरी! अरे
सॉरी! अरे ला कारे करायची सवय असल्यामुळे चुकून तसं झालं!
शेवटचे २
शेवटचे २ फोटो खूपच आवडले.
यातले
यातले सशलनी काहीही बनवले नसेल. फक्त खायला मात्र पुढाकार
फोटू छान आहेत
सशल, छान
सशल, छान फोटो, कंदिलाचा तर खूपच आवडला.
सही. अगदी
सही. अगदी पार्लेप्रकाशचित्रे आहेत पुळे आणि आरेवारे मस्तच.
***
The Truth Shall Make Ye Fret. - The Truth, Terry Pratchett
सशल, मस्त
सशल, मस्त आहेत प्रकाशचित्रं! गणपतीपुळ्याचे तर मोठे करून घरात लावण्यासारखे आहे.
गणपतिपुळे
गणपतिपुळे आणि आरेवारे बीच.....एकदम मस्त...!!!
मस्त आलेत
मस्त आलेत फोटो.. शेवटचे तीन क्लास!
-----------------------------------
मर जावां... तेरे इश्कमें मर जावां...
जबरी आहे
जबरी आहे फोटो.. शेवटचे ३ मस्तच...
आरेवारे बीच चा पहिला फोटो स्टीच केलाय का?? बरेच फोटो काढून?
छान आले
छान आले आहेत फोटो.. आरेवारे बीच तर फारच छान..
मस्तच आहेत
मस्तच आहेत फोटो........
~~~~~~~~~~~~~~
शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक, घडू नये ते घडले
शेवटचे दोन
शेवटचे दोन फोटो अतीशय सुंदर
सगळेच मस्त
सगळेच मस्त आहे पण
सुर्यास्ताचा क्लासिक आहे!
एक नंबर
एक नंबर फोटो... शेवटचे तीन तर अप्रतिमच
कॅमेर्याचे डिटेल्स पण द्या की जरा....
==================
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांना .. मी म्हंटल्याप्रमाणे हे फोटो माझ्या नवर्याने घेतलेले आहेत .. मला फारसं कळत नाही details वगैरे .. तो Nikon D200 वापरतो आणि त्याबरोबर काही lenses एव्हढंच माहित आहे ..
adm, नाही stitch केलेला नाही .. तो फोटो बहुदा wide angle lense वापरून काढला असावा ..
फारेंड, आरेवारे बीच रत्नागिरी जवळ आहे ..
सशल शेवटचे
सशल शेवटचे दोन फोटो अतिशय आवडले.
पहीले दोन
पहीले दोन फोटो आणि शेवटचे दोन अप्रतीम !
पहिले २
पहिले २ आणि शेवटचा एकदम मस्त....
छान फोटो
छान फोटो