Submitted by बन्या on 12 August, 2015 - 03:05
नमस्कार
सध्या सगळीकडे सायकल चालवण्याचे एवढे फ्याड आलेले आहे कि मलाही आता एक सायकल घेउशी वाटत आहे
पण आम्ही पडलो बारीक , काटकुळे जवळ जवळ सायकलच्याच वजनाचे.
मित्र बेदम हसले माझी कल्पना ऐकल्यावर, म्हणाले अरे आता दिस्तो आहेस तोही दिसणार नाहीस , नको या लफड्यात पडूस , तुला कर्डिओ ची गरज नाही .
नेट वर बराच सर्च मारला , पण मिश्र स्वरुपात प्रतिसाद दिसलेत
आता काही कळेनासे झालेय , आतून इच्चा तर खूप होतेय सायकल चालवण्याची , मस्त ,लेगस बनवण्याची,;)
पण साला अजून बारीक झालो तर संपलोच
मी जास्त खाऊ शकत नाही, जिम मध्ये जाऊन वजने उचलून पाहिली , पण आहार वाढत नसल्याने त्याचाही उपयोग होत नाही .
कृपया मार्गदर्शन करा
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
तुमचं नाव बघून एकदम 'ट्रिंग
तुमचं नाव बघून एकदम 'ट्रिंग ट्रिंग, फास्टर फेणे' आठवलं. घेऊन टाका हो एक सायकल.
बन्या, एकदाची सायकल घेऊन
बन्या, एकदाची सायकल घेऊन टाका. नेट सर्च करण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहा. फरक आपोआप जाणवेल.
बन्याबापू, तुम्ही सायकल नाही
बन्याबापू, तुम्ही सायकल नाही तर बुलेट घेताहात असं वाटून गेलं.

सायकल घ्या पण मांड्या कमावण्याकरता (लेग्ज :फिदी:) व्यायामशाळेत एखाद्या expert च्या मार्गदर्शनाखाली घाम गाळावा लागणारच. मुंबईत रहात असाल तर फोन करा.
फॅड आहे म्हणून सायकल घेऊ
फॅड आहे म्हणून सायकल घेऊ नका.
सायकल चालवायची इच्छा असेल तर घ्या.
तुमचा मेन एम काय आहे?
वजन वाढवायचंय , सायकल चालवायचा आनंद घ्यायचाय की एक व्यायाम प्रकार म्हणून करायचंय?
पहिल्या उद्दिष्टाकरिता आहारात बदल आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम हे योग्य राहिल.
नुसती वजने उचलल्याने शरीर वाढत नाही.
सायकल चालवायचा आनंद किंवा नुसता एक रूटीनचा व्यायाम म्हणून करायचं तर घेऊन टाका.
मजा येते सायकल चालवायला.
@मामी@:- फेणे च म्हणतात मला ,
@मामी@:- फेणे च म्हणतात मला , म्हणून तोच आय डी घेतला
@कीरु@: मी पुण्यात असतो
@साती @ - सायकल चालवून वजन वाढवायचे आहे , आय मीन मसल गेन. वाढले नाही तरी कमी तरी व्हायला नको, नाहीतर चालाव्ण्याटला आनंद मिळणार नाही , जेवढे आहे तेवढे राहिले तरी खूप