ममो ने काही दिवसांपुर्वी काढलेल्या या धाग्याने मला चांगलीच भुरळ पाडली. सुरुवातीला जमतय का नै ते बघु तर अस म्हणुन सुरु केलेला प्रयोग चांगलाच successful झाल्यावर अजुन काहितरी वेगळ असं म्हणत म्हणत मी नवनविन शिकत गेली..
आधी ममोच्या धाग्यावर मग माझ्या पराक्रमाच्या धाग्यावर अस करता करता ते धागे हायजॅक होऊन जातील म्हणुन सगळा पसारा इथ करावा म्हटलं म्हणुन हे नविन धाग्याच प्रयोजन.
आता हि फुल; फुल न राहता त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी मी तयार करायला सुरुवात केलीय. त्यात मुख्यत्वे हेअर अॅसेसरीज जास्त आहे.. आता विचार आहे की नेकपीस, इअररिंग्ज, छोट्या मुलींच्या ड्रेससाठी वेस्ट बेल्ट वगैरे सुद्धा करुन पाहिल..अर्थात हे माझ्या मॉडेल वर सर्वात पहिले ट्राय करेल आणि त्याकरीता तिची ना नाही. तिच्यामते मी तिची बेस्ट फॅशन डिझायनर आहे. त्यामुळे मी अजुनतरी विन विन सिच्युएशन मधे आहे.
I hope तुम्हा सर्वांना हे प्रकार आवडतील आणि तुम्ही तुमच्या मॉडेल्स वर ते ट्राय कराल..
याउप्पर माझ्या मॉडेल च्या येत्या वाढदिवसाला तिच्या मित्रमैत्रीणींसाठी रिटर्न गिफ्ट म्हणुन यातल काही देऊ शकतो असं माझ मत पडलं.. मुलांसाठी काय यावर अजुन नक्की काही ठरल नाही पण त्यावर विचार चालु आहे.
येत्या नोव्हेंबर मधे माझ्या भाचाचा पहिला वाढदिवस आहे तेव्हा सर्व बच्चेकंपनींसाठी क्राऊन वगैरे बनवावे असा पन डोक्याट प्लॅन आहे..आणखीही बरच काही बाही चाललयं विचारात .. जे काही करेल त्याचे फोटो वरचेवर अपलोड करेलच मी इथे..
सद्ध्या बनवलेल्यांपैकी काही.. ममो आणि माझ्या धाग्यावर टाकलेले प्रचि सुद्धा इथच संग्रही करुन ठेवते.. तुम्ही केलेल्या प्रयोगांच पन इथं स्वागत आहे..
सर्व काही तयार स्थितीत नाहिए खरतर..बराच कच्चा माल सुद्धा दिलाय मी खाली..
१.उदा. ही फुल..काही वापरली..काही शिल्लक आहेत अजुन..
२.
३.
४. ह्या हेअरक्लीप्स
५.
६.हे सर्व हेअरबेल्ट
७.
८.
९.
१०.
११. याचे इअररिंग्ज करावे का ?
१२. हा बो..
१३. आणखी काही फुलं..
१४. न जमलेलं
या फुलांच्या मदतीने छोट्या बाहुल्यांचे ड्रेस , हेअरस्टाईल मधे वापरतो ते ब्रॉच, बुके, फ्लॉवरपॉट मधल्या फुलांच्या स्टिक्स, नेकपिस प्रमाणेच पेंडंट, ग्रिटींग कार्ड्स, फोटोफ्रेम्स, पर्स्/बॅग, मोबाईल कव्हर, विंडचेन, स्टिकर्स, बुकमार्क्स, ज्वेलरी बॉक्स, पेन स्टॅन्ड, वॉल आर्ट अस भरपुर काही बनवता येईल.. ज्यांना आवड असेल त्यांनी करा मग सुरुवात..
मस्त.
मस्त.
वा!! मस्त!!
वा!! मस्त!!
मस्त!
मस्त!
आहा.. सगळीच एकसोएक आहेत. १०
आहा.. सगळीच एकसोएक आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१० वाला हेअरबँड खूपच आवडला.
११ च्या डँगलर्स किंवा स्टडस पण छान दिसतील पण स्टडस साठी खूप छोटी साइझ लागेल..
व्वा मस्तच .. १० वाला
व्वा मस्तच ..
१० वाला हेअरबँड खूपच आवडला.>>++१११
अप्रतिम सुंदर, सगळेच
अप्रतिम सुंदर, सगळेच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाव! मस्त.
वाव! मस्त.
टीना नाव वाचुन धाग्यात
टीना नाव वाचुन धाग्यात डोकावले तर मस्त मस्त फुले.
१० वाला हेअरबँड, ११आणि १२ अप्रतिम.....
कला अधिक उपयुक्त वस्तू.सुंदर.
कला अधिक उपयुक्त वस्तू.सुंदर.
अप्रतिम, दुसरा शब्दच नाही.
अप्रतिम, दुसरा शब्दच नाही.
सुंदर!! 5 आणि 10 कसे केलेस ते
सुंदर!! 5 आणि 10 कसे केलेस ते लिही
सहीये .. क्रिएटीव्हीटी वाढत
सहीये .. क्रिएटीव्हीटी वाढत चाललीय
न जमलेलं आमच्याकडे पाठवा, आम्हाला ते ही चालेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तंच गं!
मस्तंच गं!
मस्त!
मस्त!
मस्त आहे!! कीपीटप.
मस्त आहे!! कीपीटप.
मस्तच गं! १३ नं. मधले गुलाब
मस्तच गं!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१३ नं. मधले गुलाब खरोखरचेच वाटतायत! कृती लिही ना!
सुंदर!
सुंदर!
छानच गं! काय काय प्रकार
छानच गं! काय काय प्रकार केलेस!
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
धन्यवाद लोकहो कृती लिहायला
धन्यवाद लोकहो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कृती लिहायला गेली तर किचकट होईल आणि समजणार नाही अस वाटतय मला म्हणुन लिंक देते खाली..
हि ५व्या प्रचि मधल्या पाकळ्या करायची कृती : https://www.youtube.com/watch?v=z8gRGWhBZxA
हि १०व्या प्रचिची :
यात आणखीही वेगवेगळ्या प्रकारच्या पाकळया बनवायचं शिकता येईल ..
https://www.youtube.com/watch?v=LElq1iX8Y4o
आणि हि १३व्याची लिंक
.. I mean फुलाची :
https://www.youtube.com/watch?v=HPGMFMg7pxk
आणि हि १३व्याची लिंक फिदीफिदी
आणि हि १३व्याची लिंक फिदीफिदी .. I mean फुलाची>> टिने महानैस तू..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अरे तू बरंच काय काय करत
अरे तू बरंच काय काय करत असतेस.
मस्तच. चांगलंय.
मस्त काय काय केलायस ग !!
मस्त काय काय केलायस ग !!
किती सुंदर आहे हे सगळं.
किती सुंदर आहे हे सगळं. मस्तच.
___/\___.
___/\___.
वॉव टीना जी , तुस्सी ग्रेट
वॉव टीना जी , तुस्सी ग्रेट हो.. किती सुंदर केलंयस सगळं.. कौतुक वाटलं मनापासून!!
इसी खुशी मे वो १० नं. वाला हेअर बँड मेरा ओके?
जस्ट किडिंग या!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद.. वर्षू.. भेटू त
धन्यवाद..
भेटू त पहिले..इथपासुन तर वांदे आहे ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
वर्षू..
आत्मधून, लिहिल नसत तर त्या वाक्यावर एखाद्यानं टेम्प टाकलच असतं
सुरेख! १० हेअरबेल्ट
सुरेख! १० हेअरबेल्ट आवडला...११चा हेअरबेल्टच चान्गला दिसेल.
www.childrensplace.com, या आमच्या कडच्या दुकानात काही काही युनिक हेअर अॅक्सेसरिज असतात, मी हेअर्बेल्ट घ्यायची/घेते मुलिसाठी बर्याचवेळा
www.claires.com
इथेही अजुन आयडिया मिळतिल.
वा मस्तच झालय सर्व.
वा मस्तच झालय सर्व.
थँक्यु प्राजक्ता... पहिली
थँक्यु प्राजक्ता...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पहिली लिंक छाने..बरच काही घेता येईल तिथुन भाचा भाची साठी...
दुसरी उघडतच नै आहे
Pages