Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"जिल" स्टाईन दिसते नाव. मला
"जिल" स्टाईन दिसते नाव. मला वाटले तो टाईम मधे विनोदी लिहीणारा जोल्/जोएल स्टाईन आहे तोच उभा राहिला की काय.
"जिल" स्टाईन दिसते नाव. मला
"जिल" स्टाईन दिसते नाव. मला वाटले तो टाईम मधे विनोदी लिहीणारा जोल्/जोएल स्टाईन आहे तोच उभा राहिला की काय.
मै असामी, विकु
मै
असामी, विकु![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एकुणात हिलरी आली किवा ट्रम्प
एकुणात हिलरी आली किवा ट्रम्प आला तर अमेरिकेचा इतिहास किवा भुगोल बदलणार (वॉल बाधेल म्हणतोय ना! )
हिलरी येऊन इतिहास कसा बदलेल?
हिलरी येऊन इतिहास कसा बदलेल?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हिलारी आली तर first lady
हिलारी आली तर first lady नसेल तर first man असेल हा पण एक इतिहासच असेल ना.
आणि ह्या first manतिला कदाचित व्हाईट हाउस च्या फिमेल स्टाफ ना भेटायला बंदी असेल हा पण एक इतिहास असेल.
50 GOP national security
50 GOP national security experts oppose Trump.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
In todays meeting 14 ppl were taken out of the hall but he didn't insulted a single.
Wilmington, NC मधल्या रॅलीमधे
Wilmington, NC मधल्या रॅलीमधे साहेब पुढच्या प्रेसीडंटच्या हस्ते सुप्रिम कोर्टाच्या जजच्या नियुक्तीबद्दल असे वदून राहिले
"If she gets to pick her judges, nothing you can do folks. Although the second amendment people, maybe there is, I don't know. But I'll tell you what, that will be a horrible day".
Seriously ? त्याच्याच शब्दांमधे सांगायचे तर This is disgusting.
WHAT !!!!! जे मला वाटतंय तेच
WHAT !!!!!
जे मला वाटतंय तेच त्याला म्हणायचंय ??? सेकंड अमेन्डमेंट वापरा???
OMG !! सिरियसली ??? कठीण आहे
OMG !! सिरियसली ??? कठीण आहे खरंच![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
ह्या बातमी मधे व्हिडियो पहा.
ह्या बातमी मधे व्हिडियो पहा. 'I don't know' नंतर स्क्रीनवरच्या उजव्या बाजूला त्याच्या पाठीमागे बसलेल्या कपलची reaction पहा.
https://www.yahoo.com/news/trump-2nd-amendment-people-could-000000517.html
केवळ या कमेन्टकरता या
केवळ या कमेन्टकरता या माणसाला डिसक्वालिफाय करता आलं असतं तर बरं झालं असतं!!
Dig baby dig!
Dig baby dig!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Now if something awful
Now if something awful happens who is responsible?.....
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ट्रम्पभक्त बी नाऊ
ट्रम्पभक्त बी नाऊ लाईकः
“Next up, in the mental-gymnastics event, the G.O.P. will try to justify endorsing Trump.”
(प्रतिमा दिसत नसल्यास दुवा: https://www.instagram.com/p/BI5yR4rB-cs/?taken-by=newyorkercartoons)
. आजच कोठेतरी पाहिले होते
:D. आजच कोठेतरी पाहिले होते हे.
"I hear that Donald Trump is watching the Olympics tonight. He's seeing how high the Mexican pole vaulters go." - Gov. Gary Johnson
आरोएफेल! आॅरलॅंडो शुटरचा बाप
आरोएफेल!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
आॅरलॅंडो शुटरचा बाप हिलरीच्या फ्लोरीडा रॅलीला इन्वायटेड होता. आॅफकोर्स शी किप्स मम आॅन धिस ॲंड हॅज नो क्लु हौ टु कंटेन टेररीस्ट बिफिंग अप... ॲज युज्वल मिडिया इज स्पिनींग ॲंड नो वंडर क्लिंटन सपोर्टर्स फाइंड इंप्लायड वायलंस इन दॅट कोट...
एनीवेज, पुढिल ३ महिने मजा येणार आहे. क्राइंग बेबी, सेकंड अमेंडमेंट पिपल इ. तर नुकतिच सुरुवात आहे. राईचा पर्वत, बात का बतंगड, ब्लोइंग आउट आॅफ प्रपोर्शनचे मागचे-पुढचे सगळे रेकाॅर्ड्स मोडले जाणार आहेत. सो सिट टाईट ॲंड एंजाॅय...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता हे वरचं असामीचंच उदाहरण घ्या; महत्वाचं वाक्य सोयिस्कररित्या वगळुन, हौ हि ट्विस्टेट ट्रंप्स कमेंट -
असामीची पोस्ट -
"If she gets to pick her judges, nothing you can do folks. Although the second amendment people, maybe there is, I don't know. But I'll tell you what, that will be a horrible day".
आणि हि ट्रंप्सची संपुर्ण कमेंट -
"If she gets to pick her judges, nothing you can do folks. Although the second amendment people, maybe there is, I don't know. But I'll tell you what, that will be a horrible day, if.. if Hillary gets to put her judges"
आय रेस्ट माय केस...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यात कसली केस रेस्ट करता
यात कसली केस रेस्ट करता तुम्ही ?
त्यानी या वाक्यात सरळ सरळ २ न्ड अमेंडमेंड काढले आहे !
"If she gets to pick her judges, nothing you can do folks. Although the second amendment people, maybe there is, I don't know. But I'll tell you what, that will be a horrible day, if.. if Hillary gets to put her judges"
तुम्ही लिहीलेल्या if.. if Hillary gets to put her judges या अधिकच्या ओळींनी काय बदल झाला त्या वाक्याच्या अर्थात ? उगीच लंगडे समर्थन करून स्वतःचे समाधान करून घ्या.
राज कसली केस रेस्ट करता
राज कसली केस रेस्ट करता तुम्ही ? माझ्या पोस्ट ची हि सुरूवात कळत नाही कि सरळ सरळ दुर्लक्ष करताय ? "Wilmington, NC मधल्या रॅलीमधे साहेब पुढच्या प्रेसीडंटच्या हस्ते सुप्रिम कोर्टाच्या जजच्या नियुक्तीबद्दल असे वदून राहिले" वरची मोठी पोस्ट लिहिण्याआधी माझी तुटपुंजी पोस्ट संपूर्ण वाचण्याचे कष्ट घेतले असते तर बरे झाले असते.
आणि समजा मी हे लिहिले नसते तरी ट्रंपचे बोलणे तुम्हाला समर्थनीय वाटले ? अगदी ती जिंकून आली नि तीने एकच कशाला बाकीचे उजवे न्यायाधीश हटवून सगळे बर्नी सँडर्स ला आवडणारे ९ जण तिथे आणले असे धरूनही ट्रंपचे हे वक्तव्य तुम्हाला योग्य वाटते ? 'समोरच्याला indirectly उडवा सांगणे, कारण काहिही असो' हे योग्य वाटते ?
कधी तरी एकदा स्वतःशीच पॉज घ्या नि ट्रंपच्या प्रत्येक वाक्याला नंतर कोणाला ना कोणाला तरी स्पष्टीकरण/सारवासारवी/मीडीयावर ब्लेम अशी कसरत का करावी लागते ह्याबद्दल विचार करा.
ट्रंप बावळट आहे, आपण बोलतोय
ट्रंप बावळट आहे, आपण बोलतोय त्याचा अर्थं लोकं कसा घेतील ह्यात तो लक्ष घालत नाही. हि डिडंट मीन व्हॉट पिपल हर्ड डझंट मेक सेन्स. काल कोणीतरी अॅनलिस्ट म्हणत होता की लोकांना काय "एकू" येतय ही सुद्धा त्याची जबाबदारी आहे विच इज ट्रु.
बाकी आय अग्री वित राज की इथेही परत पि सी पब्लिक धुमकूळ घालत आहेत आणि खरं ट्रंपला ह्या बाबतीत स्लॅक कट करुन त्याच्या बाजूनी सुद्धा बोलता आलं असतं जर इतर काही चांगल्या गोष्टी, पॉलिसिज त्यानी मांडलया असत्या तर. त्या फ्रंटवर पण टोटल अंधार आहे.
"I hear that Donald Trump is watching the Olympics tonight. He's seeing how high the Mexican pole vaulters go." - Gov. Gary Johnson>>>>>>>>>>>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बाकी आय अग्री वित राज की
बाकी आय अग्री वित राज की इथेही परत पि सी पब्लिक धुमकूळ घालत आहेत >> स्टेज वरून अध्यक्षपदाचा उमेदवार आपली हत्यारे उचला असा इशारा देतोय ? आणि तुम्ही त्याविरोधात बोलणार्याला पिसी म्हणत आहात फक्त ?
मला नाही वाटत तो हत्यारं उचला
मला नाही वाटत तो हत्यारं उचला म्हणाला किंवा त्याचा तो अर्थं असेल पण दॅट वॉज एक्स्ट्रिमली स्टुपिड चॉईस ऑफ वर्ड्स. त्यानी हे मुद्दाम केलं असेल तर मग त्याच्या सारखा बावळट शोधून सापडणार नाही.
अहो आता तरी स्टुपिड चॉइस ऑफ
अहो आता तरी स्टुपिड चॉइस ऑफ वर्ड्स म्हणणं सोडा. किती वेळा त्याला समजुतीचा फायदा देणार आहात ? त्याच्या एका अॅडव्हायजर नी तिला गोळ्या घाला असं म्हटल्यानंतर परत त्याने असे म्हणावे यात तरी मला तो मुद्दाम म्हणतो आहे हे स्पष्ट दिसते.
त्याचा उथळ स्वभाव बघता कसलाही
त्याचा उथळ स्वभाव बघता कसलाही बेनिफिट ऑफ डाऊट देणं कठीण आहे. ओबामा बद्दलही अशीच वक्तव्यं आहेत ना त्याची/त्याच्या सपोटर्स ची?
आर एन सी त गन्स न्यायला परवानगी हवी अशीही मागणी होती ना त्यांच्याकडून?
आणि ही कसली नेतेगिरी? "सेकण्ड अमेण्डमेन्ट पीपल"? म्हणजे ह्याचं स्वतःचं काय ठोस मत आहे त्याबाबतीत? की तो फक्त सोयीस्कररित्या जे मिळेल ते निमीत्त करून भावना पेटवणार फक्त???
सरळ आहे, ज्या लोकांपुढे तो
सरळ आहे, ज्या लोकांपुढे तो बोलत होता त्यांना थर्ड पर्सन ने का संबोधावे? सरळ "तुम्ही मनात आणले तर " हिलरीला थांबवू शकाल असं काहीतरी म्हणायचं ना ?!! मेबी "सेकंड अमेंडमेन्ट पीपल" कॅन ..आय डोन्ट नो !! असे नरो वा कुंजरो वा स्टाइल मुद्दाम म्हटले ते त्या डबल मीनिंग ने होणारा मूर्ख आउटरेजस जोक (??) हायलाइट करण्यासाठीच की.
आॅरलॅंडो शुटरचा बाप हिलरीच्या
आॅरलॅंडो शुटरचा बाप हिलरीच्या फ्लोरीडा रॅलीला इन्वायटेड होता.
तो इनव्हायटेड वगैरे नव्हता. सर्वांना खुल्या असलेल्या सभेत तो ही आला होता. इतकेच.
मी हिलरी समर्थक नाही आणी ट्रंप ला शक्यतो थोडासा बेनेफिट ऑफ डाउट देतो. पण तरीही हे वाक्य मूर्खपणाचा कळस आहे. पीसी वगैरे नाही. अमेरिकन अध्यक्षाच्या भाषणातील प्रत्येक शब्दाकडे जगाचे लक्ष असते. हा माणूस अध्यक्ष झाला तर जाहीर सभेतच बोलेल की "टाका रे बाँब त्या इराण वर" किंवा "मला नरेंद्र मोदींनी फोन वर सांगितले की त्यांच्याकडे ८७ अणू बाँब आहेत !"
किती वेळा त्याला समजुतीचा
किती वेळा त्याला समजुतीचा फायदा देणार आहात ? >> +१. त्याच्या पॉलिसी मधल्या चांगल्या गोष्टींबद्दल तेंव्हाच बोलले जाणार जेंव्हा तो दर दिवसा आड असे काहीतरी बरळणे थांबवणार ना ? " ट्रंपच्या प्रत्येक वाक्याला नंतर कोणाला ना कोणाला तरी स्पष्टीकरण/सारवासारवी/मीडीयावर ब्लेम अशी कसरत का करावी लागते " ह्यातच सगळे आले.
अग्रीड असामी. म्हणून तर आता
अग्रीड असामी. म्हणून तर आता बेनेफिट ऑफ द डाऊट द्यायचा ही रस नाही उरला (खरं तो पण काही महिन्यांपुर्वीच संपला, आता नुसता त्याचा वेडेपणा बघायचा आणि आशा ठेवायची की लोकं त्यांची मतं बदलतील).
बुवा, कसला बोडक्याचा बेनेफिट
बुवा, कसला बोडक्याचा बेनेफिट ऑफ डाऊट आणि पुअर चॉईस ऑफ वर्डस... त्या बेण्याला पूर्ण माहिती आहे तो काय बोलतोय ते. त्याचा हा 'मला काय कोण करणार आहे' हा माज आहे. एक्स सी आय ए डिरेक्टर काल म्हणाला - 'असं जर बाकी कोणी बोलला असता तर अटक झाली असती'.
राज, तुम्ही रेस्टच घ्या. निवडणुकीच्या दिवशीही![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ट्रंपचा हा एक फसलेला विनोद
ट्रंपचा हा एक फसलेला विनोद म्हणावा लागेल. ट्रंप समर्थक म्हणून मी म्हणेन की असला विनोद केला नसता तर बरे झाले असते. ह्या विनोदाला दखलपात्र गुन्हा ठरवून त्याला अटक करणे अमेरिकेतील कायद्याप्रमाणे तरी शक्य नाही. ट्रंप आहे म्हणून नाही, कायदा आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याची पहिली घटना दुरुस्ती (फर्स्ट अमेंडमेंट) अस्तित्त्वात असल्यामुळे हे विधान संरक्षित आहे. विधानाचा कायदेशीर अर्थ काढला तर ट्रंपने हिलरीला ठार मारावे असे म्हटल्याचे सिद्ध करणे अशक्य आहे!
जे आधीच ट्रंपचे विरोधक आहेत ते ह्या विधानाचा तोंडाला फेस येईपर्यंत समाचार घेतील पण त्याने फार कुणाचे मतपरिवर्तन होणार नाही.
जे समर्थक आहेत ते असले विनोदी विधान एक तर एक फालतू विनोद म्हणून सोडून देतील किंवा (कट्टर २ र्या घटनादुरुस्तीचे समर्थक) हसून सोडून देतील.
अत्यंत मोजून मापून, पॉलिटिकली करेक्टच्या पूर्ण मर्यादा संभाळून बोलणारी परंतु प्रत्यक्ष वागताना कायद्याला धाब्यावर बसवणारी, मनमानी करणारी, पाताळयंत्री, खोटारडी अशी दिसते.
उलट ट्रंप फारसे छक्के पंजे न करता मनाला येईल ते बोलतो. पारदर्शक वाटतो.
निदान काही लोकांना अस्सल राजकारणी हिलरीपेक्षा ट्रंपच बरा वाटला तर आश्चर्य नाही.
आदर्शपणाचा बेगडी मुलामा पांघरून अंतर्यामी पाताळधुंडीपणा करणारी व्यक्ती बरी का जे आहे ते रोखठोक बोलणारी व्यक्ती बरी ते लोकच ठरवतील.
बाकी, ट्रंपचे हे विनोदाकरता हिंसेचे अप्रत्यक्ष समर्थन एका बाजूला आहे. पण दुसरीकडे एका वरिष्ठ डेमोक्रॅट सदस्याला गूढ प्रकारे गोळ्या घालून संपवले आहे. अशी कुजबूज आहे की डेमोक्रॅटिक अधिवेशनाच्या सुरवातीला विकीलिक्स मुळे जे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले त्याचा स्रोत हा सेथ रिच हा बळी आहे.
तेव्हा रिपब्लिकन निव्वळ बोलतात पण डेमोक्रॅट करुन दाखवतात असे म्हटले तर?
बातमी
Pages