Submitted by एम . प्रविण on 22 July, 2015 - 22:43
नमस्कार मंडळी ,
खूप दिवस झाले मी मायबोली फोलो करतोय, म्हणजे थोडक्यात मी स्वता सदस्यत्व nhanvte घेतले. आज मुहूर्त मिळाला आपण सर्वांनी खूप चं छान गोष्टी इथे share केल्या आहेत. पाककला , चित्र कला , नयनरम्य प्रवास वर्णने , सुंदर कविता , छान छान कथा , अप्रतिम छायाचित्रण … एक ना अनेक गोष्ठी …. इथे खूपशी मिळाली । आपल्या सर्वांचे याबद्दल मनस्वी आभार !!!!!!
काय लिहू हे समजत नाही पहिली post आहे ही. मी हि आज पासून active होतोय … आपल्या सर्वांचे सहकार्याची अपेक्षा !!!
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
एम . प्रविण - सुस्वागतम्
एम . प्रविण - सुस्वागतम् ....
मनःपूर्वक स्वागत, तुम्ही म्हणताय तसे इथे अनेक दिग्गजांनी आपापल्या परीने मा बो सजवली आहे, कोणीही रसिक याचा लाभ घेऊ शकतो, यात आपली कला शेअर करु शकतो...