जिकडे तिकडे पाणीच पाणी.....

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मागे okrut वर काही फोटो अपलोड केले होते.. आज laptop आवरताना अचानक ते सापडले.
कामेर्‍याची सेटींग बदलून, काही काही प्रयोग करुन वेगवेगळ्या ट्रिप्स च्या वेळी काढले होते..
रंगीबेरंगी वर अपलोड करायचा आज मुहूर्त लागला.. Happy

सिऍटलच्या स्पेस निडल मधून काढलेला पॅसिफीक बे...
Bay_from_Space_Needle_Seatle.jpg

गोल्डन गेट ब्रिज SFO...
Bay_San_Fransisco.jpg

"आमच्या" STL चा क्रिव कोव्हर लेक... Proud
Creve_Coeur_Lake__St_Louis.jpg

लेक जिनिव्हा व्हिसकॉनसिन...
Lake_Jeneva_WI.jpg

लेक मिशीगन शिकागो...
Lake_Michigan_Chicago.jpg

लेक ऑफ ओझार्ग, मिसुरी..
Lake_of_Ozarks_Missouri.jpg

लेक रिसॉर्ट ओरलँडो...
Lake_Resort_in_Orlando.jpg

गल्फ ऑफ मेक्सिको + अटलांटिक @ की वेस्ट...
The_Atlantic___Gulf_of_Mexico__Key_west.jpg

LA..
The_Pacific__LA.jpg

क्विनॉल्ट लेक.. ऑलिंपीक नॅशनल पार्क.. वॉशिंगटन...
uinault_Lake_Olympic_national_Pak_Washington.jpg

आणि माझा सगळ्यात आवडता.... कॅनन बिच ऑरेगन...
The_Pacific_Canon_beach_Oregon.jpg

वा.. खरचं की चहुकडे पाणीच पाणी!!!! छान आहेत फोटो!

अरे वा तू बर्‍याच गावांचे पाणी चाखलेलं दिसतय. Proud
बाकी लॅपटॉप आवरला हे एकदम कपड्याचे कपाट आवरल्या सारख वाटत. Happy

छान आहेत फोटो... मला पहिला आणि लेक रिसॉर्ट ओरलॅंडो हे जास्त आवडले...

पाहिलेत हे ऑर्कुटवर. मस्तच. STL चा फोटो आहेच Wink

धन्यवाद बी, रुनी, सँटिनो, सायो...
रुनी.. लॅपटॉप, मेलबॉक्स, server हे सगळं कपड्याचं कपाट आवरल्यासरचं आवरावं लागतं... फक्त कपड्याचं कपाट मी कधी आवरत नाही तो भाग वेगळा.. Happy

सायो... असणारच ना STL फोटो... Proud

खूप सही फोटो ऍडम Happy
मला शेवटचा खूप आवडला. लकी आहेस !

***************
गोड बोलायला
तिळगूळ कशाला ?

मस्त ! शेवटचा तर सहीच.

    ***
    भँवर पास है चल पहन ले उसे, किनारे का फंदा बहुत दूर है... है लौ जिंदगी... हेलो जिंदगी

    मस्त आहेत फोटो. पहिला आणि ओरलँडोचा आवडले.
    त्यातल्यात्यात STLचाच ठीकठाक आहे Proud
    रुनि, good one Happy
    ------------------------------------------
    A good listener is not only popular everywhere, but after a while he knows something.

    बर्‍याच गावचं पाणी (प्यायलेलं) बघितलेलं दिसतंय...
    चेष्टा दूर, सिऍट्ल, की वेस्ट आणि फ्रिस्को सही.

    फोटो एकदम झाकास आले आहेत.

    Roops..........

    " करु न याद मगर किस तरह भुलाऊ उन्हे, गझल बहाना करु, और गुनगुनाऊ उन्हे...."

    वा वा पराग.. एकदम मस्त फोटो आहेत..
    ==================
    वाटेवर काटे वेचीत चाललो
    वाटले जसा फुलाफुलात चाललो

    ऑरलँडो आणि ऑरेगन आवडला खूपच
    .
    ऑरेगन तर डीट्टो वाघातूर (गोवा) बीच ची आठवण करुन देतो Happy

    धन्यवाद दिप, डॅफो, पूनम, भाग्य, रुपाली, हिम्या, केदार.. Happy

    पूनम ठिके ठिके... !!! Proud

    अरे वा, lake geneva पण!
    छाने फोटो.

    मस्तच आहेत सर्व. पहिला आणि माझा आवडता लेक मिशिगन जास्त आवडले. ऑर्कुटवर हे सगळे नाहीयेत ना ? एकदा तुझं ऑर्कुट पण आवर Wink

    फोटो मस्तच! शेवटला तर फारच सुंदर!

    गुपचुप की वेस्टला येऊन गेलास असं दिसतंय! Happy

    अडमा, मस्त आहेत रे फोटो! Happy

    धन्यवाद चिन्नू, शिंडी, मृ, स्वाती...

    शिंडी.. आवरेन हो ऑर्कुट..
    मृ.. गुपचूप नाही.. आधीच आलो होतो आम्ही कि वेस्ट ला.. तेव्हा मी माबो वर नव्हतो... Happy

    खुप सुंदर आहेत फोटोज
    ---------------------------------------------------------------
    ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
    अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
    रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
    धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

    पाण्याचीच, पण केवढी रुपं अन रंग!
    सगळे फोटो मस्त रे.. Happy

    --
    आतली पणती, तेवायला अशी;
    अंधाराची कुशी, लागतेच..!!

    सही.. मस्त फोटो..

    ***
    दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

    पराग, मस्तच आलेत फोटो.. कॅनन बीच आणि ओरलँडो तर फारच सुंदर..

    पराग सही आहेत फोटो... संग्रही ठेवावेत असेच...

      -------
      स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
      स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले