"बस दो मिनट" च्या निमीत्ताने

Submitted by गिरीकंद on 10 June, 2015 - 02:21

चिंगी आणी मॅगी हा लेख आणी त्यावरील प्रतिसाद वाचताना एकुणातच पॅकेज्ड फुड्स आणी त्यातील असणारे/असु शकणारे हानीकारक घटक, त्या अनुषंगाने होऊ शकणारे दुष्परीणाम, उत्पादक कंपन्या अन्नसुरक्षा मानकाने घालुन दिलेल्या नियमांचे कितपत काटकोर पणे पालन करत असतील, एक जागरुक ग्राहक या नात्याने आपण काय करु शकतो, असे बरेच प्रश्न मनात उभे राहीले.
तर या निमीत्ताने आपले अनुभव, शंका, माहिती, प्रश्न येथे शेअर करुया का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका सेमिनार मध्ये इमल्सिफायर बद्दल ऐकलं होतं. त्यातले काही प्राण्यांपासुन बनवलेले असतात. अधिक माहीती
http://noshly.com/additive/e422/humectant-plus/422/#diet

Pages