Submitted by गणेश पावले on 26 May, 2015 - 04:43
माझ्या संगणक संग्रहात जुने फोटो चेक करता करता….
अंगावर शहारा आणणाऱ्या या रांगोळ्या दिसल्या.…
ठाणे शहरात अश्वमेघ प्रतिष्ठान ठाणे - यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवसृष्ठीला भेट देण्याचा योग आला. आणि तिथेच टिपलेल्या या अविस्मरणीय रांगोळ्या.
इतिहास जिवंत करणारी हि बोलकी चित्रे वाटलं तुम्हापर्यंत पोहचवावी…।
म्हणून इथे प्रकाशित करत आहे.
पहा…. मन थक्क करणारा इतिहास रांगोळीतून
-धन्यवाद
गणेश पावले
हिंदवी स्वराज्य संस्थापक आई जिजाऊ आणि बाळराजे
शिवराय युध्दकौशल्य शिकताना
सवंगडयान सोबत राजे
शपथ स्वराज्याची
विठूराया तुझ्या दारी आधी लगीन कोंढाण्याचे
जोवर बाजी खिंडीत उभा आहे
शाहिस्त्याची वाताहात
दहशतवाद असाच संपवावा….
सागरास आपला केला
माज उतरवला दिल्ली दरबाराचा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर !
सुंदर !
जबरदस्त आहेत रांगोळ्या.
जबरदस्त आहेत रांगोळ्या.
सुंदर!
सुंदर!
सुंदरच!!
सुंदरच!!
सुंदर.
सुंदर.
सुंदर रांगोळ्या. यातील बहुतेक
सुंदर रांगोळ्या. यातील बहुतेक चित्रे आम्हाला चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात होती त्यावेळेची आठवण झाली.:)
सुंदर रांगोळ्या....
सुंदर रांगोळ्या....
अतीशय सुरेख!
अतीशय सुरेख!
खुपच सुंदर ...
खुपच सुंदर ...
वेरी इनोवेटिव्ह!! सुरेख आर्ट
वेरी इनोवेटिव्ह!! सुरेख आर्ट
अप्रतिम..
अप्रतिम..
मस्त
मस्त
निव्वळ अप्रतिम
निव्वळ अप्रतिम
सुंदर! कृष्ण धवल जास्त आवडली.
सुंदर!
कृष्ण धवल जास्त आवडली.
सुंदर रांगोळ्या. यातील बहुतेक
सुंदर रांगोळ्या. यातील बहुतेक चित्रे आम्हाला चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात होती त्यावेळेची आठवण झाली>> +१
जबरी, शपथ स्वराज्याची
जबरी,
शपथ स्वराज्याची मस्तच!
जय भवानी, जय शिवाजी !!
मस्त
मस्त
निव्वळ अप्रतिम!
निव्वळ अप्रतिम!
अप्रतिम सुंदर ___/\____
अप्रतिम सुंदर ___/\____
स्वराज्याची शपथ आणि आधी लगीन
स्वराज्याची शपथ आणि आधी लगीन कोंढाण्याचे तर अशक्य सुंदर आहेत. कलाकारांचे अभिनंदन. आणि इथे शेअर केल्याबद्दल गणेश पावलेंचे आभार
अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम
अप्रतिम
अप्रतिम ब्लॅक अॅन्ड व्हाईट
अप्रतिम
ब्लॅक अॅन्ड व्हाईट आवडल्यात. ३ डी वाटताहेत
सुरेख रांगोळ्या.
सुरेख रांगोळ्या.
फारच छान.
फारच छान.
सुंदर आहेत रांगोळ्या.
सुंदर आहेत रांगोळ्या.
फारच सुंदर आहेत रांगोळ्या !
फारच सुंदर आहेत रांगोळ्या !
रांगोळ्या अप्रतिम. ही सगळी
रांगोळ्या अप्रतिम.
ही सगळी चित्रे पुरंदरेंच्या 'राजा शिवछत्रपती' मधील आहेत.
खूपच सुरेख .. धन्यवाद पावले..
खूपच सुरेख ..
धन्यवाद पावले..
सर्वांचे खूप खूप आभार
सर्वांचे खूप खूप आभार
Pages