माझ्या रसिक मनाच्या पाखरा

Submitted by गणेश पावले on 17 April, 2015 - 04:24

रसिक मनाच्या पाखरास
झळ का वादळाची
निरागस बनले आयुष्य
खंत का कशाची

उठ पुन्हा स्वार हो
त्या वादळी वार्यावरती
गरुडाचे पंख हो
तुडव पायदळी नियती

कवी - गणेश पावले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users