इमॅजिनेशन अप्लाइड : भाग ३
Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
13
या भागात काही जगभरातल्या प्रसिद्ध इमारती आहेत आणि नंतर पॉल बसी आणि त्यांच्या टीमनं बनवलेले काही नमुने.
आर्क द त्रिओम्फ, फ्रान्स
ओसाका, जपान
पेट्रा, जॉर्डन
पिसाचा झुलता मनोरा, इटली
हे नमुने
अमेरिकेत बर्याच राज्यांमध्ये ही प्रदर्शनं असतात. एकदा तरी अनुभवावं असं हे प्रकरण आहे तेव्हा अवश्य भेट देण्याचे करावे.
विषय:
प्रकार:
शेअर करा
वा! वा! तीन्ही भाग छान.
वा! वा! तीन्ही भाग छान.
मस्त माहिती आणि फोटोज,
मस्त माहिती आणि फोटोज, तृप्ती. Thanks for sharing.
सुंदर !
सुंदर !
छान!
छान!
व्वा... छानच.. कल्पनाच मस्त
व्वा... छानच.. कल्पनाच मस्त आहे मिनिएचरमधे प्रतिकृती बनवायची!
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद मंडळी!!! वेगवेगळ्या
धन्यवाद मंडळी!!! वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या धाग्यांवर प्रतिसाद दिल्यानं इथे वेगळे धन्यवाद देतेय
लिंबु, करून नाही का बघणार अशी एखादी कलाकृती?
वॉव! सगळे भाग वाचले. भारी आहे
वॉव! सगळे भाग वाचले. भारी आहे हे! हे प्रदर्शन कायमस्वरूपी आहे का तिथे? सगळं प्रदर्शन बघायला किती वेळ लागतो?
तृप्ती, करुन बघायचेच आहे हे,
तृप्ती, करुन बघायचेच आहे हे, फक्त आत्ता घरात तसा सेट अप नाहीये
मी हॉट सिरॅमिकमधे करु पहाणार. अन बहुधा त्याकरता रिटायरमेंटच उजाडायला लागेल असे दिसतय. असो. रिटायरमेंटचे घोडेमैदान फार दूर नाहीये.
जिज्ञासा, इथे न्यू यॉर्कमध्ये
जिज्ञासा, इथे न्यू यॉर्कमध्ये फक्त हॉलिडे सीझनला असतं. कॅनडातलं वर्षभर असतं असं कालच समजलं. बहुतेक डीसीमधलं पण. त्यांच्या साइटवर बघ, माहिती मिळेल. वेळ किती लागेल ते प्रदर्शन किती मोठं आहे आणि बरोबर कोण आहे यावर ठरेल
लिम्बु, माझ्या एका मैत्रिणीनं सिरॅमिकमध्ये खूप सुंदर नाजूक फुलं केली होती. त्यामुळे सिरॅमिकमध्ये केलेलं छानच दिसेल.
आत्ता तिन्ही भाग
आत्ता तिन्ही भाग पाहीले......
अप्रतिम...... कला.
तिनही लेख मस्त आहेत. फोटो
तिनही लेख मस्त आहेत. फोटो आवडले.
तिन्ही लेख आणि फोटो मस्त
तिन्ही लेख आणि फोटो मस्त आहेत. पॉल बसी आणि अप्लाइड इमॅजिनेशनबद्दल माहितीसाठी धन्यावाद
तृप्ती, धन्यवाद! ह्या
तृप्ती, धन्यवाद! ह्या उन्हाळ्यात डीसी ला जाणार आहे. तिथलं प्रदर्शन बघण्याचा नक्की प्रयत्न करेन!