एक सेकंद
Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
5
एखाद्या निवांत रात्रीच्या शांततेवर
ओरखडा उमटवणारा
अवचित कुणाचा तरी फोन येतो
आणि अंगभर भितीची लहर पसरते
मनात असंख्य पाली चुकचुकायला लागतात
काळजाचे ठोके वाढायला लागतात
हातपाय डळमळायला लागतात
काय झाले असेल? कुठली बातमी असेल
समद्रपार असलेले जिवलग ठिक तर आहेत ना?
त्या तेवढ्या एका क्षणात जिवाचे पाणी पाणी होते
एका सेकंदात सगळे अंतर पार करता आले तर!!!!
बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त कविता आहे. ने मजसी ची
मस्त कविता आहे. ने मजसी ची आठवण झाली.
कविता आवडली.
कविता आवडली.
कविता मला पण खूप आवडली.
कविता मला पण खूप आवडली.
धन्यवाद तुम्हा सर्वांचे. खूप
धन्यवाद तुम्हा सर्वांचे. खूप छान वाटल.
मस्त आहे कविता
मस्त आहे कविता