Submitted by कविनारायण on 24 March, 2015 - 21:35
भिरभिरणाऱ्या आयुष्याला माझ्या सखे तूच ठाव दिला आहेस...,
कवडी मोलाचं आयुष्य माझं, तूच लाखांचा भाव दिला आहेस...।कविनारायण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो धारपसाहेब पंधरा पंधरा
अहो धारपसाहेब
पंधरा पंधरा मिनिटाला थोडं थोडं होत असेल तर कळ दाबून एकदाच काय तो दणका का करत नाही ?
हाहाहाहा...... पोट फुटले हसून
हाहाहाहा...... पोट फुटले हसून