Submitted by जर्बेरा on 21 March, 2015 - 07:45
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/29501
हंपी खेरीजही बरंचसं वाटेत
हंपी खेरीजही बरंचसं वाटेत पाहता येण्यासारखं आहे. हंपी बदामी ऐहोळे पटदकल इतके फिरायला तीन दिवस लागतात. केवळ हंपीसाठी एक अख्खा दिवस हवाच.
बंगळूरवरून कार करून बेळगावला येणार असलात तर काय फिराय्चे ते नीट ठरवून घ्या. त्यानुसार फिरणे सोयिस्कर पडेल. बेळगावजवळ गोकाक, दांडेली असंदेखील फिरता येऊ शकतं. (तोही प्लान आखता येत असेल तर बघा)
बंगळूरू - म्हैसूर जाताना जर
बंगळूरू - म्हैसूर जाताना जर वेळ असेल तर रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य , श्रीरंगपट्टणम बघता येईल .
शहरामध्ये विश्वेश्वरैया विज्ञान केंद्र देखील आवर्जून बघण्यासारखे आहे .
राहण्यासाठी शक्यतो विमानतळापासून दूर परंतु शहराच्या मध्यवर्ती भागात / जिथे जास्त भटकंती करायची असेल त्याच्या जवळ राहिलेलं उत्तम ( विमानतळ खूपच दूर आहे आणि शहरातल्या प्रवासात विनाकारण वेळ जाईल )
विमानतळापासून KSTDC च्या TAXI आहेत . मीटरनुसार बिलिंग होतं . मी एकटी असेन आणि पाऊस / समान खूप जास्त असेल तर त्याच वापरते ( Airport Taxi ) अन्यथा BMTC ची वायू वज्र बस सेवा अत्युत्तम आहे ! http://www.mybmtc.com/airportservices
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/49519
मला पण ने
मला पण ने
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मायबोलीकर सोनचाफा ( रुपाली )
मायबोलीकर सोनचाफा ( रुपाली ) बेळगावात असते. तिचे यजमान इको टूर्स आयोजित करतात. ती फेसबूक वर आहे. चौकशी करून बघ.
बंगळूरू शहरात नंदिनी हॉटेल्स
बंगळूरू शहरात नंदिनी हॉटेल्स ची साखळी आहे. त्यांचे आंध्र पद्धतीचे जेवण पण मिळते. फक्त भात असतो पण अनेक प्रकारच्या भाज्या, रसम आणि सांबार असते. खाऊन बघा कदाचित आवडेल. त्यांची ६ हॉटेल्स आहेत राहायला. MG रोड जवळील हॉटेल सोयीचे आहे.
http://www.nandhini.com/hotel-st-marks-road.php
विमानतळापासून शहरात यायला BMTC च्या वोल्वो बसेस आहेत. चांगली सर्विस आणि स्वस्त आहे. हॉटेल ला विचारून पहा. Airport पिक अप देतील कदाचित.
http://www.karnatakaholidays.
http://www.karnatakaholidays.net/ ---- ही साईट बघा. ह्याचा अनुभव चांगला आहे.
बंगलोर शहरांत फिरण्यासाठी टॅक्सी / रेन्टल कार करून फिरायला हरकत नाही. आउटस्टेशनसाठी जर बंगलोरला परत यायचे नसेल तरी त्या दिवसाचे पैसे द्यावे लागतील (२५० किमी दर दिवशी ह्याप्रमाणे भाडे आकारतात, प्रवास केला नाही तरी). हम्पी आणि बेळगाव वेगळ्या रस्त्यावर आहे, इतर ठिकाणे बेळगांवला पोचताना करु शकतो.
दोन लोकांना एअरपोर्ट ते शहर व्होल्वो योग्य पण तीनापेक्षा जास्त लोक असतील तर एअरपोर्ट टॅक्सी चांगली. सामान भरपूर असेल तर टॅक्सीच करावी अथवा बसस्टँडजवळचे हॉटेल बघावे.