सेनापती गटग - कोरम मॉल चे फूड कोर्ट - रविवार २९ मार्च . वेळ ११.१५ ए एम . ब्रंच मीटप

Submitted by वर्षू. on 17 March, 2015 - 05:38
ठिकाण/पत्ता: 
ठाणे -कोरम मॉल फूड कोर्ट मधे २९ मार्च ला रविवारी ११.१५ वाजता सकाळी ( हो!! सपष्ट लिवलेलं बरं ;) )भेटायचं नक्की झालंय

९८ प्रतिसाद और सिर्फ १२ नाम??

बहुत नाइंसाफी है..

कोरम मधे कोरम वाढवा रे!!!

माहितीचा स्रोत: 
बीबीसी
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, March 29, 2015 - 12:30 to Monday, March 30, 2015 - 05:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेन्या, जमिनीवर राहणार्‍यातला नाही.. किमान बारकासा डोंगर तरी निवडा !

वेळेच्या मायबोली घोळामुळे हे गटग
२९ मार्चला रात्री दहा वाजता सुरू होऊन ३० ला दुपारी दोन वाजून त्रेपन्न मिनीटांनी संपणार असे दिसतेय.
अर्धावेळ नक्कीच शांतता मिळेल पण यावेळेस कोणते रेस्टॉ चालू असणार. रात्रंभर चांदण्यात गप्पा मारता येतील.
दुसर्‍या दिवशी अगदी पहिल्या चहापासून सुरुवात करून चहा, न्याहारी, दुपारचं जेवण असा फक्कड बेत करता येईल.
Wink

वर्षू, नावनोंदणीचं दिसतंय.
निळ्या अक्षरात नाव नोंदणी असं लिहीलंय त्यावर क्लिक केल्यावर.

हे बहूदा मिडनाईट होणारे पहिलेच गटग असेल तेंव्हा त्वरा करा आणि चूकवू नका.. Proud

जोक्स अपार्ट, शक्य तितक्या लोकांनी जमवा रे. सर्वांनाच भेटायला आवडेल.

सेनापत्नींना घेऊन या. आणि एक एअर फ्रायरचा डेमो (खारी, बटर) द्या गटगच्या दरम्यान. Wink अश्विनी तू शिकून घे मग मी तुझ्याकडून शिकेन पुन्हा कधीतरी. Happy
मिड नाईट गटगसाठी शुभेच्छा आणि खूप मजा करा. Proud

अर्रे तिथे वेळे ला ए एम पी एम चं ऑप्शन दिसत नाहीये मला..

येव्हढं ब्रंच मीटप आणी ११ ए एम लिवलंय ना हेडर मधे.. पुरे नाहीये का ते?? Happy

ब्रंच मीटप आणी ११ ए एम लिवलंय ना हेडर मधे.. पुरे नाहीये का ते?? <<<< वर्षू ते दिसत आहे. Happy
सेनापतीच्या मिडनाईट गटगच्या कमेन्टसला लिहिल होत. Happy

the कार्यक्रम template does not have an option to select AM / PM option. The time has to be selected from the drop down list which has 24 hour clock and not 12 hour clock.
so if the meeting was in the night I would select 23.30

now I hope everything is clear

similarly even the date has to be selected from the drop down list.and to date can not be same as from date

वर्षू, अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कितीही वेळ बरोबर सिलेक्ट केलीत तरी प्रत्येकाला ती आपापल्या टाईमझोनप्रमाणे दिसते.
Wink

सगळ्या जुन्या माबोकरांना माहित्येय ते.
सो टेंशन घेऊ नका.
एंजॉय.
Happy

म्हणजे मला असं दिसतंय-

तारीख/वेळ:
29 March, 2015 - 22:00 - 30 March, 2015 - 15:00
ठिकाण/पत्ता:
ठाण्यात ब्रंच करता उपयुक्त स्थान , रेस्टॉरेंट, कॉफी शॉप कोणत्याही शांत जागी . ( अर्थात ते शांत राहणार नाही याची आपण माबोकर्स उचित काळजी घेऊच Happy ) सूचनांचे स्वागतच स्वागत!!!
आपल्या लंडनकर सेनापती ला भेटण्याकरता रविवार २९ मार्च ला ब्रंच गटग करायचं आहे.

साती, तू मायबोलीच्या तुझ्या खात्यात जाऊन संपादन कर....तिथे टाईम झोन एशिया/कलकत्ता निवड म्हणजे तुलाही बरोबर दिसेल वेळ.

तारीख/वेळ:

29 March, 2015 - 19:30 - 30 March, 2015 - 12:30 मला ही वेळ दिसत आहे. Uhoh
म्हणजे प्रत्येकाने आपल्याला दिसणार्‍या वेळी यायच का? Lol

हाहा.. ऐ चलो ना.. कळ्ळीये ना वेळ .. मग नांवनोंदणी ला लागा नं.. आज तक, ए बी पी सार्खा कीस का काढत बसलाय.. Proud

ए बी पी सार्खा कीस का काढत बसलाय <<<<< पोस्टी वाढवायला आम्ही न येणारी डोकी तुम्हाला मदत करत आहे. Happy
इकडे जास्त पोस्टी बघून येतील ना दुसरी डोकी नाव नोंदवायला. Proud

Pages