८-१० कोवळी कार्ली
२ चमचे दही
एक मध्यम बटाटा उकडून
एक टेबलस्पून बडीशेप कोरडी भाजून पूड
एक - दीड टेबलस्पून धणे जिरे पूड
हळद चिमूटभर
तिखट एक टी स्पून
आवडत असल्यास मेथी + मोहरी+ कलोजी + जिरे कोरडे भाजून त्याची पूड १ टेबलस्पून
मीठ चवी प्रमाणे , + कार्ल्याला लावून ठेवायला
तेल २-३ टेबलस्पून
कार्ली उभी चिरुन आतून गर काढून घ्यावा. बाहेरुन पण थोडे सोलून घ्यावे.
कार्ल्याला आतून बाहेरुन मीठ चोळून थोडा वेळ ( १५-२० मिनिटे पुरे ) ठेवावे. मग स्वच्छ धूऊन, घट्ट पिळून घ्यावे.
एका मायक्रोवेव्ह सेफ प्लेटमधे ठेवून १-१ मिनिट असे मायक्रोवेवह मधून ३-४ मिनिटे वाफवून घ्यावे
एका कढल्यात मंद आचेवर १ टेबलस्पून तेल गरम करावे. अगदी धूर येईपर्यंत गरम करु नये. तेल तापले की त्यात हळद सोडून सर्व मसाले एका पाठोपाठ घालून १-२ मिनिटे परतून घ्यावे. गॅस बंद करुन हळद घालावी.
मसाले, मीठ दही, उकडलेला बटाटा हे सर्व नीट एकत्र करुन कार्ल्यामधे भरावे.
पसरट पॅनमधे २ टेबलस्पून तेल गरम करुन त्यात कारली ठेवावीत. मंद आचेवर सर्व बाजूंनी खरपूस भाजावीत.
या मसाल्यात पाहिजे तर अनारदाणा भाजून त्याची पूड, पाहिजे असल्यास थोडा गरम मसाला, दही आवडत नसल्यास आमचूर वा लिंबाचा रस असे व्हेरिएशन करू शकता
कार्ली ऑटाफे. करून बघणेत
कार्ली ऑटाफे. करून बघणेत येईल. तोंपासु पाकृ वाटतेय.
मसाले, दही , उकडलेला
मसाले, दही , उकडलेला बटाटा
ही तयार कार्ली
आईग्गं... कातिल फोटो आहे!
आईग्गं... कातिल फोटो आहे!
मस्तं !!!
मस्तं !!!
क करु या.
क
करु या.
भारी. फोटो काय मस्त आलाय.
भारी. फोटो काय मस्त आलाय. करून बघेन नक्कीच. कारली भयंकर आवडतात.
मस्तं! नक्की करून खाणार.
मस्तं!
नक्की करून खाणार.
खूप छान. मी सुद्धा करुन
खूप छान.
मी सुद्धा करुन पाहिन.
वॉव नक्कीउद्याच करणार.
वॉव नक्कीउद्याच करणार.
सुंदर!
सुंदर!
सुरमयीचे काप वाटताहेत.
सुरमयीचे काप वाटताहेत.
नाठाळ मी हेच लिहिणार होते पण
नाठाळ मी हेच लिहिणार होते पण की बोर्ड आवरला.
वॉव.. सुपर लाईक.. खूप तोंपासु
वॉव.. सुपर लाईक.. खूप तोंपासु आहे..
उद्याच आणीन कार्ली..
छानच रेसिपी,फोटो खरच
छानच रेसिपी,फोटो खरच कातील.
कातिल फोटो. मी पण दोनदा फोटो
कातिल फोटो.
मी पण दोनदा फोटो पाहिला नक्की कारलीच आहेत का सुरमई ते बघायला
खाऊ का गिळू !!!!!!!!!!!!!!!!!
खाऊ का गिळू !!!!!!!!!!!!!!!!!
वॉव
वॉव
कार्लं अजिबात आवडत नाही. पण
कार्लं अजिबात आवडत नाही. पण हा फोटो इतका तोंपासु आलाय की लगेच करुन खायची सुरसुरी आलीय
भारी!! मी बटाट्याऐवजी
भारी!!
मी बटाट्याऐवजी दाणे/तिळाचं कूट आणि दह्याऐवजी आमचूर अशी व्हर्जन करते.
आता अशीही करून बघेन.
मस्त फोटो. (खरंच माशाचे काप
मस्त फोटो. (खरंच माशाचे काप वाटले)
इतकी पिक्कुली कारली इकडे क्वचित मिळतात. मिळाली की हीच रेसिपी ट्राय करणेत येईल.
Kay mast disatahet karli
Kay mast disatahet karli Medha. Udyach Karin pahate.
दही , बटाटा घतला नाही.
दही , बटाटा घतला नाही.
Sundar.kaau sahi.
Sundar.kaau sahi.
अहाहा.. तोंडाला पाणी सुटले.
अहाहा.. तोंडाला पाणी सुटले.
छानच शाकाहारी मासे.
छानच शाकाहारी मासे.
दुपारची कार्ली रात्री
दुपारची कार्ली रात्री मुरल्यावर अजुन छान लागतात.. करताना भरपुर करुन ठेवणे
ही माझी कारली. मी दह्याऐवजी
ही माझी कारली. मी दह्याऐवजी आमचूर घातलं. भन्नाट झाली आहेत. थँक्स मेधा!
रमड, काउ मस्त फोटोज. वरच्या
रमड, काउ मस्त फोटोज.
वरच्या फोटोत तर अगदी सुरमईची तुकडी दिसतेय!
जबरी फोटो!! नक्की करणार.
जबरी फोटो!!
नक्की करणार.
करणार नक्की. पांढरी कारली
करणार नक्की. पांढरी कारली चांगली की हिरवीगार? आजी म्हणायची पांढरी कोवळी व कमी कडू असतात.
Pages